लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशी द्या; बीडमध्ये आक्रोश आंदोलनात मागणी - Marathi News | Manipur Women Atrocities, Hang Accused; Demand in protest movement in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशी द्या; बीडमध्ये आक्रोश आंदोलनात मागणी

महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. ...

खतसाठ्याच्या माहितीसाठी कृषीमंत्र्यांच्या बीडची डिजिटल आघाडी - Marathi News | Beed farmers are getting updated fertilizer stock information by agriculture dept blog | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतसाठ्याच्या माहितीसाठी कृषीमंत्र्यांच्या बीडची डिजिटल आघाडी

बीड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाचा उपक्रम. अद्ययावत ब्लॉगद्वारे शेतकऱ्यांना मिळते खतांची माहिती. ...

मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींसह शासनकर्त्यांवर कारवाई करा;अंबाजोगाईत मूकमोर्चा - Marathi News | Take action against the accused including the authorities in the Manipur Women Atrocities case; Mukmorcha in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींसह शासनकर्त्यांवर कारवाई करा;अंबाजोगाईत मूकमोर्चा

मणिपूर येथील हिंसाचार आणि महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी अंबाजोगाई येथे मूकमोर्चा काढण्यात आला ...

सामान ठेवण्यावरुन वाद; प्रवाशाची बसचालकाला बेदम मारहाण - Marathi News | Disputes over baggage; Bus driver brutally beaten by passenger | Latest beed News at Lokmat.com

बीड :सामान ठेवण्यावरुन वाद; प्रवाशाची बसचालकाला बेदम मारहाण

ही घटना घडताच बस प्रवाशांसह पोलिस ठाण्यात नेण्यात आली होती. ...

बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करा; भाजपा आमदार नमिता मुंदडांची विधानसभेत लक्षवेधी - Marathi News | MLA Namitha Mundada's demand for creation of Ambajogai district through attention in the assembly | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करा; भाजपा आमदार नमिता मुंदडांची विधानसभेत लक्षवेधी

जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकर मागील ३५ वर्षांपासून विविध माध्यमातून लढा देत आहेत. ...

शिपायास फोनकरून भेटायला बोलवले, काहीवेळाने घरासमोर आढळला मृतदेह - Marathi News | The peon was called to meet, sometimes the dead body was found in front of the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिपायास फोनकरून भेटायला बोलवले, काहीवेळाने घरासमोर आढळला मृतदेह

डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती, गुरुवारी रात्रीची घटना ...

१०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात; परळी, अंबाजोगाईतील चौघांना बार्शी पोलिसांनी उचलले - Marathi News | 100 rupees fake notes in circulation; Barshi police picked up the four from Ambajogai, Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :१०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात; परळी, अंबाजोगाईतील चौघांना बार्शी पोलिसांनी उचलले

पोलिसांनी बार्शीमध्ये १०० रूपयांच्या बनावट नोटा चालवताना दोघांना रंगेहाथ पकडले ...

बोगस खत विक्री करणाऱ्या हैदराबादच्या नवा भारत कंपनी विरुद्ध गुन्हा - Marathi News | Case against Nava Bharat Company of Hyderabad for selling bogus fertilizers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोगस खत विक्री करणाऱ्या हैदराबादच्या नवा भारत कंपनी विरुद्ध गुन्हा

सर्व खताच्या बॅगवर संबंधित खत लिमिटेड कंपनीची संपूर्ण माहिती होती. ...