लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू - Marathi News | maratha reservation, Outbreak of Maratha agitators; Curfew imposed in Beed district till further orders | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी तत्काळ संचारबंदी आदेश लागू केले आहेत. आदेश जारी झाल्यानंतर अंमलबजावणी पोलिस विभागाने सुरू केली. ...

अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांचा आरक्षणासाठी राजीनामा - Marathi News | Shock to Ajit Pawar! NCP's Beed district president, vice president resign for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांचा आरक्षणासाठी राजीनामा

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्हाभरात मराठा समाज पेटून उठला आहे. ...

कर्मचाऱ्यांना बाहेर काढत बीड जिल्हाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाला ठोकले टाळे - Marathi News | The Beed Collector, Panchayat Samiti office was locked and locked while evacuating the employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्मचाऱ्यांना बाहेर काढत बीड जिल्हाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाला ठोकले टाळे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण केले जात आहे. ...

आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं - Marathi News | Why was there arson near MLA Prakash Solanke's bungalow? The recording came out, 'this' is the statement | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं

आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याजवळ आंदोलकांनी दगडफेक केली. ...

Pune: मराठा आंदोलनामुळे पुण्याहून बीड, लातूरकडे जाणाऱ्या ६२ एसटी गाड्या रद्द - Marathi News | 62 ST from Pune to Beed, Laturkad canceled due to Maratha agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आंदोलनामुळे पुण्याहून बीड, लातूरकडे जाणाऱ्या ६२ एसटी गाड्या रद्द

गेल्या दोन दिवसांत बीड आणि नांदेडमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे.... ...

माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक - Marathi News | Rada in Majalgaon; After the arson, the crowd pelted stones at the police as they burst tear gas canisters | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. ...

आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ - Marathi News | Anger in Majalgaon against NCP MLA Solanke; fire educational, co-operative societies, municipality office | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ

आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ...

आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक - Marathi News | Stone pelting in Majalgaon town after MLA Prakash Solanke's house and cars were burnt | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. ...