लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

शिकारीच्या मागे पळताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard dies after falling into well while chasing animal for hunt | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिकारीच्या मागे पळताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील देवळाली येथील घटना  ...

बीडमध्ये काका-पुतण्याचा रणसंग्राम; आज शरद पवारांची तर २७ ऑगस्टला अजितदादांची सभा - Marathi News | An uncle-nephew battle in Beed; Sharad Pawar's meeting today and Ajit pawar's meeting on August 27 | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये काका-पुतण्याचा रणसंग्राम; आज शरद पवारांची तर २७ ऑगस्टला अजितदादांची सभा

शरद पवारांची आज स्वाभिमान सभा तर पुढच्या रविवारी अजित पवारही बीडमध्ये घेणार सभा ...

प्रसुतीवेळी स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने बाळ दगावले, नातेवाईकांकडून रूग्णालयाची तोडफोड - Marathi News | Baby died due to absence of gynecologist during delivery, hospital vandalized by relatives | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रसुतीवेळी स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने बाळ दगावले, नातेवाईकांकडून रूग्णालयाची तोडफोड

प्रकरण दडपले राजकीय दबाव; कनूरच्या स्त्री व कुटीर रूग्णालयातील प्रकार ...

बीआरएसला लागली गळती; राज्य समन्वयक शिवराज बांगर यांची सोडचिठ्ठी, पक्षावर गंभीर आरोप - Marathi News | Shivraj Bangar, state coordinator of BRS has resigned from the party, serious allegations against the party | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीआरएसला लागली गळती; राज्य समन्वयक शिवराज बांगर यांची सोडचिठ्ठी, पक्षावर गंभीर आरोप

शिवराज बांगर यांच्यानंतर आता धाराशिवमधील काही पदाधिकारी ही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ...

चोपनवाडीकरांचा रस्त्यासाठी आक्रमक पवित्रा; बीड-परळी महामार्गावर रास्तारोको, वाहतूक २ तास ठप्प - Marathi News | Aggressive stance of Chopanwadikar for the road; Road blocked on Beed-Parli highway, traffic stopped for two hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोपनवाडीकरांचा रस्त्यासाठी आक्रमक पवित्रा; बीड-परळी महामार्गावर रास्तारोको, वाहतूक २ तास ठप्प

माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ते बीड-परळी महामार्ग या रस्त्याला मंजुरी मिळून जवळपास चार वर्ष उलटले. मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. ...

सलग तिसऱ्या दिवशी वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांचे गर्दी उसळली - Marathi News | For the third day in a row, devotees thronged to darshana Vaidyanatha jyotirlinga | Latest beed News at Lokmat.com

बीड :सलग तिसऱ्या दिवशी वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांचे गर्दी उसळली

मंदिर परिसराला आले जत्रेचे स्वरूप; सलग तीन दिवासापासून भाविकांच्या रांगा ...

कन्हेरवाडीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपी दादर येथून अटकेत - Marathi News | Another accused in the Kanherwadi contractor's murder case is also under arrest | Latest beed News at Lokmat.com

बीड :कन्हेरवाडीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपी दादर येथून अटकेत

कॉन्ट्रॅक्टर बंडू मुंडे यांचा १ जुलै रोजी डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. ...

कुख्यात दरोडेखोर आटल्या भोसलेच्या आष्टी पोलिसांनी आवळल्या मुसक्या! - Marathi News | Notorious robber Atalya Bhosle arrested by Ashti police! | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुख्यात दरोडेखोर आटल्या भोसलेच्या आष्टी पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

दरोड्याच्या तयारीत होता; पिस्टल, धारदार शस्त्रसहजेरबंद ...