लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही - Marathi News | An indefinite agitation for Maratha reservation has now started in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही

याच ठिकाणी सन 2018 मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 21 दिवस आंदोलन करण्यात आले ...

माजलगावात आंदोलकांची पोलीसांवर दगडफेक; बँक, हॉटेल फोडले - Marathi News | Protesters throw stones at police in Majalgaon; Banks and hotels were broken into | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात आंदोलकांची पोलीसांवर दगडफेक; बँक, हॉटेल फोडले

आगारात थांबलेल्या बसवर देखील बाजार रोडवरून दगडफेक करण्यात आली ...

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने पेंडगाव येथे पौष्टिक तृणधान्य पाक स्पर्धा  - Marathi News | Nutritious Millet Cooking Competition at Pendgaon by kvk khamgaon beed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने पेंडगाव येथे पौष्टिक तृणधान्य पाक स्पर्धा 

कृषी विज्ञान केंद्र, खामगाव बीड यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष-२०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाक स्पर्धा पेंडगाव, जि बीड  येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ...

जालन्यात आंदोलकांवर लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Maratha Reservation: Lathi charge on protestors in Jalna; Spontaneous response to Beed district bandh | Latest beed News at Lokmat.com

बीड :जालन्यात आंदोलकांवर लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा समाजाच्यावतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. ...

मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक - Marathi News | Consequences of Maratha Reservation; Beed district bandh call on Saturday | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक

अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. ...

टायर फुटल्याने कंटेनर समोरच्या वाहनावर धडकला, चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | The tire burst and the container hit the vehicle in front, killing the driver on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :टायर फुटल्याने कंटेनर समोरच्या वाहनावर धडकला, चालकाचा जागीच मृत्यू

आष्टी  तालुक्यातील चालकाचा नगर येथे अपघाती मूत्यू ...

शेतात शेळ्या चारणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन मित्र पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | A 13-year-old girl who was tending goats in a field was sexually assaulted; Two minor friends in police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतात शेळ्या चारणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन मित्र पोलिसांच्या ताब्यात

दोन्ही अल्पवयीन मुलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे ...

एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम  - Marathi News | Beed Division of ST Corporation first in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम 

भौतिक आणि आर्थिक मापदंड विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग आणि आगारांचे घटक श्रेणीकरण करण्यात येते. ...