लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा  - Marathi News | A minor girl from Ashti was taken to Ahmednagar and raped, a crime was committed against a young man from family | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा 

याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरी चिंचवडचा बुलेट चोर बीडमध्ये पकडला, विविध कंपनीच्या सात दुचाकी जप्त - Marathi News | Bullet thief of Pimpri Chinchwad nabbed in Beed, seven bikes of various companies seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिंपरी चिंचवडचा बुलेट चोर बीडमध्ये पकडला, विविध कंपनीच्या सात दुचाकी जप्त

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली. ...

बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार - Marathi News | 1112 retired teacher in Beed district will get relief, 7 crores will be distributed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार

सातवा वेतन आयोग फरक हप्ते, मेडिकल व इतर थकीत बिलांचा समावेश ...

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट - Marathi News | Bandh in Beed district in support of Manoj Jarange, market stalls | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट

माजलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली तर आठवडी बाजार असतानाही वडवणीत उत्स्फूर्त बंद पाळला. ...

बीड जिल्हा रूग्णालयाची सेवा आजारी; एक-दोन नव्हे तर तब्बल तब्बल १० डॉक्टर ओपीडीत गैरहजर - Marathi News | Beed District Hospital Service Sick; 10 doctors are absent in OPD | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयाची सेवा आजारी; एक-दोन नव्हे तर तब्बल तब्बल १० डॉक्टर ओपीडीत गैरहजर

जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा आजारी पडली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. ...

भावाचा संशयास्पद मृत्यू; बहिणीचा थेट सुप्रीम कोर्टात लढा, अखेर चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | brother's suspicious death; The sister's fight directly in the Supreme Court, finally a case of murder was filed against the four | Latest beed News at Lokmat.com

बीड :भावाचा संशयास्पद मृत्यू; बहिणीचा थेट सुप्रीम कोर्टात लढा, अखेर चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल

चार वर्षानंतर बहिणीच्या लढ्याला यश; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश ...

मध्यरात्री शेजारी राहणाऱ्या दोघांची घरे फोडली; सोने, रोकड लंपास   - Marathi News | In the middle of the night, the houses of two neighbors were broken into; Gold, cash lumpas | Latest beed News at Lokmat.com

बीड :मध्यरात्री शेजारी राहणाऱ्या दोघांची घरे फोडली; सोने, रोकड लंपास  

घरातील महिलांना जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच आरडाओरडा केली ...

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात मराठवाड्यातील आठ बसस्थानके उत्कृष्ट - Marathi News | Eight Bus Stands in Marathwada excel in Clean, Beautiful Bus Stands Campaign | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात मराठवाड्यातील आठ बसस्थानके उत्कृष्ट

प्रवाशांना दररोज स्वच्छ, सुंदर स्थानकातून व बसमधून प्रवास करता यावा या हेतूने गत नऊ महिन्यांपासून हे अभियान सुरू होते. ...