लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी ट्रॉलीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Unpredictably in the dark, the two-wheeler hit the trolley, killing both of them on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी ट्रॉलीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

केज-कळंब राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात ...

बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Borewell wire broke, farmer died on the spot due to electric shock while connecting | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील घटना ...

बीडमध्ये ठाकरे गटाची खांदेपालट; सातपुते, वरेकर, शिंदे नवे जिल्हाप्रमुख - Marathi News | Shivsena Thackeray appointments in Beed; Satpute, Varekar, Shinde are the new district heads | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ठाकरे गटाची खांदेपालट; सातपुते, वरेकर, शिंदे नवे जिल्हाप्रमुख

यासोबतच तीन सहसंपर्क प्रमुखही निवडले आहेत ...

संदीप क्षीरसागरांचे घर कसे पेटले? तब्बल एक महिन्यांनी फुटेज हाती - Marathi News | How did Sandeep Kshirsagar's house catch fire? The footage was handed over after almost a month | Latest beed News at Lokmat.com

बीड :संदीप क्षीरसागरांचे घर कसे पेटले? तब्बल एक महिन्यांनी फुटेज हाती

Beed News: माजलगावात आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास बीडमधील आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांचे घरही पेटविण्यात आले होते. याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागले आहे. ...

जमीन नावे करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना तलाठ्यासह एजंट एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Agents with Talathi in ACB's custody while taking bribe of 20 thousand for land titles in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :जमीन नावे करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना तलाठ्यासह एजंट एसीबीच्या जाळ्यात

लाच स्विकारताना तलाठ्यासह त्याच्या खासगी एजंटास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बेड्या ठोकल्या. ...

बेपत्ता विवाहितेचा तीन दिवसांनी मृतदेह आढळला; पतीसह तिघांना अटक, सासू फरार - Marathi News | Body of missing married couple found three days later; Three in-laws including husband arrested, mother-in-law absconding | Latest beed News at Lokmat.com

बीड :बेपत्ता विवाहितेचा तीन दिवसांनी मृतदेह आढळला; पतीसह तिघांना अटक, सासू फरार

बेपत्ता विवाहीतेचा विहीरीत आढळला होता मृतदेह  ...

आशाताईंचे प्रामाणिक कर्तव्य; दोन महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन काढले ९० आयुष्यमान कार्ड - Marathi News | Ashatai's honest duty; 90 Ayushman cards were drawn with a two-month-old baby on her lap | Latest beed News at Lokmat.com

बीड :आशाताईंचे प्रामाणिक कर्तव्य; दोन महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन काढले ९० आयुष्यमान कार्ड

सध्या आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची मोहिम सुरू आहे. ...

घातपात की अपघात! बेपत्ता विवाहितेचा विहीरीत आढळला मृतदेह - Marathi News | Accident or murder! Body of missing married women found in well | Latest beed News at Lokmat.com

बीड :घातपात की अपघात! बेपत्ता विवाहितेचा विहीरीत आढळला मृतदेह

आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील घटना ...