लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

भ्रष्टाचाराला कंटाळलो; गाव विकत घेता का? सुविधांची वानवा, योजना कागदोपत्रीच - Marathi News | tired of corruption buy a village lack of facilities plans on paper | Latest beed News at Lokmat.com

बीड :भ्रष्टाचाराला कंटाळलो; गाव विकत घेता का? सुविधांची वानवा, योजना कागदोपत्रीच

अजून पैसे कमी पडत असतील तर खडकवाडी विकून ग्रामपंचायतीला पैसे द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

मनोज जरांगेंची रणनीती; उपोषणाला बसताच अंतरवालीपासून यात्रा, ३ कोटी मराठे मुंबईत येणार - Marathi News | Manoj Jarange's Strategy; 3 Crore Marathas will come to Mumbai as soon as they go on hunger strike | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंची रणनीती; उपोषणाला बसताच अंतरवालीपासून यात्रा, ३ कोटी मराठे मुंबईत येणार

मनोज जरांगे पाटलांचे ठरलं! २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण, आरक्षण भेटल्याशिवाय माघारी परतणार नाहीच  ...

२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा - Marathi News | Manoj Jarange Patil's big announcement to fast to death in Mumbai on January 20, in Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

शहाणपणाची भूमिका घ्या, डाव टाकू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Take a stance of wisdom, don't plot; Manoj Jarange's warning to the government | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहाणपणाची भूमिका घ्या, डाव टाकू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

दोन महिने काय केले. लोक उचला आत टाका, नोटीस देता, हे काय चाललंय. ...

तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू - Marathi News | While taking a bath in the lake, a laborer's foot slipped, he could not swim and drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

कड्याच्या ऊसतोड मजूराचा सिध्दटेकच्या तलावात बुडून मृत्यू! ...

बीडमध्ये सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर?; भुजबळांनी आदेश शेअर करत उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Schools declared holiday for meeting of manoj jarange patil in Beed?; Chhagan Bhujbal shared the order and raised the question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडमध्ये सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर?; भुजबळांनी आदेश शेअर करत उपस्थित केला प्रश्न

बीडमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे यांच्या रॅलीला सुरूवात झाली ...

बीडमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरूवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार? राज्याचे लक्ष - Marathi News | Manoj Jarange's rally begins in Beed; What will be said in the decisive warning meeting? State attention | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरूवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार? राज्याचे लक्ष

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनाेज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारला दिलेली मुदतही २४ डिसेंबरला संपत आहे. ...

बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार - Marathi News | Manoj Jarang's decisive warning meeting tomorrow in Beed; Schools and colleges in the city closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार

रॅली संपून मनोज जरांगे पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. ...