लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडच्या विमानतळास १२ वर्षांपूर्वी लागणार होते ५० लाख, आता लागतील ५० कोटी - Marathi News | Beed airport: 12 years ago it would cost 50 lakhs, now it will cost 50 crores | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या विमानतळास १२ वर्षांपूर्वी लागणार होते ५० लाख, आता लागतील ५० कोटी

वर्ष २०११-१२ मध्ये विमानतळाबाबत तत्त्वत: मंजुरी देऊन ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले होते. सध्या यासाठी ५० कोटींची तरतूद लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे. ...

बीडमध्ये मराठा-वंजारी वादाची प्रशासनाला भिती; जिल्ह्यात मनाई आदेश लागू  - Marathi News | Administration fears Maratha-Wanjari dispute in Beed; prohibitory order imposed in the district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मराठा-वंजारी वादाची प्रशासनाला भिती; जिल्ह्यात मनाई आदेश लागू 

बीड जिल्ह्यात जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही ...

मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या गोदामातून सव्वाअकरा लाखाच्या कॉपरच्या केबलची चोरी - Marathi News | Copper cables worth Rs 11 lakh 26 thousand stolen from Avaada company's warehouse in Massajog | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या गोदामातून सव्वाअकरा लाखाच्या कॉपरच्या केबलची चोरी

सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे ...

पीएसआय झाल्यावर सोमेश्वर गोरेला ग्रामस्थांनी डोक्यावर घेतले; आज तेच ढसाढसा रडताहेत - Marathi News | After becoming a PSI, the villagers took Someshwar Gore on their heads; today they are crying profusely | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीएसआय झाल्यावर सोमेश्वर गोरेला ग्रामस्थांनी डोक्यावर घेतले; आज तेच ढसाढसा रडताहेत

सोमेश्वर गोरे यांनी नाशिकमधील प्रशिक्षण केंद्रात जीवन संपविल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ...

नाेकरी गेली अन् पैशांसाठी इंजिनिअर बनला चाेर; मोबाइल टॉवरच्या महागड्या डिश केल्या लंपास - Marathi News | Lost the job and an engineer became theft for money; stole mobile tower materials | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नाेकरी गेली अन् पैशांसाठी इंजिनिअर बनला चाेर; मोबाइल टॉवरच्या महागड्या डिश केल्या लंपास

धाराशिवमधील गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अंबाजाेगाईतून केली अटक ...

वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज - Marathi News | Valmik Karad's maternal uncle Vishnu Chate wanted a gun; Application was made before extortion case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज

खंडणी प्रकरणाच्या आधी केला होता अर्ज ...

Beed: अंबाजोगाईत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींचा निघाला मुक मोर्चा - Marathi News | Beed: Widows of farmers who committed suicide in Ambajogai stage a silent protest | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: अंबाजोगाईत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींचा निघाला मुक मोर्चा

विविध मागण्यांचे उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन ...

“आम्हाला घरदार नाही, लेकरांना उन्हात बसावं लागतंय”; खोक्याच्या पत्नीचे उपोषण, मागण्या काय? - Marathi News | satish bhosale khokya wife start hunger strike know about what are the demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हाला घरदार नाही, लेकरांना उन्हात बसावं लागतंय”; खोक्याच्या पत्नीचे उपोषण, मागण्या काय?

Satish Bhosale Khokya News: सतीश भोसले याच्या पत्नीने नेमक्या कोणत्या मागण्या समोर ठेवल्या आहेत? ...