लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

video: सेवानिवृत्त सैनिकाची गावात मिरवणूक; ढोल-ताशाच्या गजरात ग्रामस्थांकडून जंगी स्वागत - Marathi News | Video: Procession of Retired Soldier in Surudi Village; A welcome from the villagers with the sound of drumming | Latest beed News at Lokmat.com

बीड :video: सेवानिवृत्त सैनिकाची गावात मिरवणूक; ढोल-ताशाच्या गजरात ग्रामस्थांकडून जंगी स्वागत

सैन्य दलात तब्बल २४ वर्षांच्या देशसेवेनंतर गावी परतल्याने ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत ...

Success Story : अंगठेबहाद्दर महिला शेतकऱ्याने फुलवली ड्रॅगन, खजूर अन् सफरचंदाची शेती, वाचा प्रेरणादायी यशकथा - Marathi News | Dragan date apples; Modern Farming of Beed's Woman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : अंगठेबहाद्दर महिला शेतकऱ्याने फुलवली ड्रॅगन, खजूर अन् सफरचंदाची शेती, वाचा प्रेरणादायी यशकथा

दुष्काळी भागात प्रथमच सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग अंगठेबहाद्दर महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी केला आहे. ...

Video: महादेवांचा जयजयकार! परळीत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | Hail to Mahadev! On the occasion of Mahashivratri in Parlit, devotees throng to see Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: महादेवांचा जयजयकार! परळीत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

हर हर महादेव ,श्री प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत आहेत.  ...

बीडमधील प्रकार : दिवसभर हॉटेलमध्ये काम; घरी जाताना चोरली पर्स - Marathi News | work in a hotel all day; Stole purse on way home, incident in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील प्रकार : दिवसभर हॉटेलमध्ये काम; घरी जाताना चोरली पर्स

अल्पवयीन मुलासह दोन चोरटे एलसीबीच्या ताब्यात ...

Video: माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांना मराठा आंदोलकांनी काढले गावाबाहेर - Marathi News | Former Union Minister Jaisingrao Gayakwad stopped from entering the village; Aggressive Maratha protestors | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांना मराठा आंदोलकांनी काढले गावाबाहेर

माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील प्रकार; मराठा आरक्षण प्रश्नी युवक आक्रमक ...

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती - Marathi News | BJP MP Pritam Munde suddenly feel unconscious in the running program | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या. ...

भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत - Marathi News | Leopard sighting in the afternoon! Farmers in the area of Dhanora, Nandur Vitthala are scared | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत

परिसरात अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. ...

बीडच्या तरुणाची लोकलखाली उडी मारून आत्महत्या - Marathi News | Youth of Beed commits suicide by jumping under local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडच्या तरुणाची लोकलखाली उडी मारून आत्महत्या

वाशी स्थानकात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. ...