लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मुख्याध्यापकावर हल्ला, बिअरबारसमोर राडा करणारे दोन्ही शिक्षक अखेर निलंबित - Marathi News | Assault on principal over petty dispute; The two teachers who shouted in front of the beer bar were finally suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्याध्यापकावर हल्ला, बिअरबारसमोर राडा करणारे दोन्ही शिक्षक अखेर निलंबित

वाद झाल्यानंतर मुख्याध्यापकावर बतईने हल्ला करण्यात आला होता.  ...

शरद पवारांची खेळी, बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी?; पंकजांना तगडं आव्हान - Marathi News | Sharad Pawar's move on mahavikas aghadi, Jyoti Mete's candidacy from Beed loksabha?; A tough challenge for Pankaja munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची खेळी, बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी?; पंकजांना तगडं आव्हान

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार यांचे खंदे समर्थक असल्याने धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं ...

"४८ पैकी तुमचा एकही खासदार येणार नाही"; जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | "None of the 48 will be your MP"; Manoj Jarange's attack on Devendra Fadnavis on loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"४८ पैकी तुमचा एकही खासदार येणार नाही"; जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ - Marathi News | Waiver of stamp duty on loans of farmers up to 1 lakh 60 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ...

किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज - Marathi News | Improvements in Kisan Credit Card Scheme; Apply at home without documents for pick loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज

या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. ...

खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल - Marathi News | Accused of disseminating false information; A case has been registered against 13 people including Manoj Jarange in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल

जरांगे म्हणाले, मुलीच्या पायाला गोळी लागली; पोलिस म्हणतात, असे काहीही घडले नाही! ...

पाटोद्यात फर्निचर गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान - Marathi News | Patoda furniture godown gutted by fire, loss of lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात फर्निचर गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान

आग भडकल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.  ...

बिअरबारसमोर गुरूजींचा राडा; मुख्याध्यापकावर बतईने हल्ला, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Guruji's Rada in Front of the Beer Bar; Attack on headmaster with batai, case registered against two teachers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिअरबारसमोर गुरूजींचा राडा; मुख्याध्यापकावर बतईने हल्ला, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी या दोन्ही सहशिक्षकांवर गेवराई पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...