लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती - Marathi News | After being molested, the young girl became pregnant | Latest beed News at Lokmat.com

बीड :अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती

पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांकडे वर्ग केले.  ...

जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य - Marathi News | Pankaja Munde welcomes Manoj Jarange's role; Direct commentary on independent Maratha candidate too loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य

भाजपाकडून पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर जाहीर झाली आहे. ...

गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत' - Marathi News | Remembering Dhananjay Munde 2009 at Gopinath Fort; Warning to Bajrang Sonavan too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत'

आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक आणि आनंदी आहे. कारण, २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकांसाठी पंकजाताई उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा मी मुख्य प्रचारक होतो. ...

पंकजा मुंडेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे, साक्षाळपिंपरी येथील प्रकार - Marathi News | Pankaja Munde's car was shown black flags by Maratha protesters | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे, साक्षाळपिंपरी येथील प्रकार

बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथील प्रकार; या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

माझे तिकीट राज्याने नव्हे, तर देशातील सर्वोच्च नेत्याने ठरवले: पंकजा मुंडे - Marathi News | My ticket was decided not by the state, but by the supreme leader of the country: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझे तिकीट राज्याने नव्हे, तर देशातील सर्वोच्च नेत्याने ठरवले: पंकजा मुंडे

जातीच्या आधारावर ही निवडणूक लढवली जाते की काय? हा विचार मनाला थोडा खिन्न करतो, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

बीडमध्ये ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या चौघांना बेड्या - Marathi News | Four arrested for online gambling in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या चौघांना बेड्या

बीडच्या सायबर पोलिसांची पिंपळनेरमध्ये कारवाई ...

आष्टीच्या निलेशची ५ वर्षांत तीन शासकीय पदावर नियुक्ती; गावकऱ्यांचा फटाके फोडून आनंदोत्सव - Marathi News | Nilesh Gund of Ashti appointed to three government posts in 5 years; Villagers celebrate by bursting firecrackers | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीच्या निलेशची ५ वर्षांत तीन शासकीय पदावर नियुक्ती; गावकऱ्यांचा फटाके फोडून आनंदोत्सव

शिक्षणाधिकारी पदाचा निकाल येताच गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव ...

निवडणूक मला नवी नाही, पक्षाने सांगितले तर राज्यातही प्रचार करणार- पंकजा मुंडे - Marathi News | Elections are not new to me, if the party asks, I will campaign in the state too - Pankaja Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक मला नवी नाही, पक्षाने सांगितले तर राज्यातही प्रचार करणार- पंकजा मुंडे

पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला मुंडे यांनी गुरूवारी भेट दिली... ...