लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको! - Marathi News | Farmer brothers, do not spray pesticides on these crops! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको!

रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने पिकातील अर्क काही प्रमाणात पोटात जातो. यामुळे शक्यतो पिकांवर कीटकनाशक फवारणी करूच नये. या ऐवजी जैविक अर्कांचा उपयोग करावा. ...

अंबाजोगाईचे बसस्थानक मराठवाड्यात 'स्वच्छ सुंदर'; सलग दुसऱ्या वर्षी प्रथम, १० लाखांचे बक्षीस - Marathi News | Ambajogai Bus Stand 'Clean and Beautiful' in Marathwada; 10 lakh prize, first for the second year in a row | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईचे बसस्थानक मराठवाड्यात 'स्वच्छ सुंदर'; सलग दुसऱ्या वर्षी प्रथम, १० लाखांचे बक्षीस

समितीकडून प्रत्येक दोन महिन्यांच्या अंतरात होते तपासणी ...

गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा” - Marathi News | bajrang sonawane said beed known only as sharad pawar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा”

Bajrang Sonawane News: पिपाणी चिन्हामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे हे चिन्ह बाद करायला हवे, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली. ...

चिंता नाही, गोगलगाय नियंत्रणासाठी ४ हजार किलो कीटकनाशक साठा कृषी विभागाकडे उपलब्ध - Marathi News | Don't worry, Agriculture Department has 4000 kg stock of pesticides available for snail control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंता नाही, गोगलगाय नियंत्रणासाठी ४ हजार किलो कीटकनाशक साठा कृषी विभागाकडे उपलब्ध

राज्यस्तरावरून मेटाल्डिहाइड केला पुरवठा, कृषी विभाग सज्ज ...

रेशीम शेतीसाठी एकरी चार लाखांचे अनुदान; वाचा कोणती कागदपत्रे आहे आवश्यक - Marathi News | A subsidy of four lakhs per acre for sericulture; Read what documents are required | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीसाठी एकरी चार लाखांचे अनुदान; वाचा कोणती कागदपत्रे आहे आवश्यक

Sericulture Farming: शेतकऱ्यांनी सप्टेंबरपूर्वी तांत्रिक मान्यतेसाठी अर्ज करावा... ...

'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय - Marathi News | Second years of Arogyachi Wari Pandhari Chi Dari initiative Facilitating the health of millions of workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय

'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी'; एक हजार दिंड्या, बारा लाख वारकरी; पाच किमीवर आपला दवाखाना ...

धारूरमधून एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली, पोलिसांनी पाठलाग करताच गाडी सोडून पसार - Marathi News | Thieves stole an ATM machine from Dharur, police gave chase and fled the car | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमधून एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली, पोलिसांनी पाठलाग करताच गाडी सोडून पसार

माजलगाव तालुक्यातील गढी रोडवरील जायकोवाडी येथे चोरीसाठी वापरलेला टेम्पो आढळून आला. ...

खताच्या साठ्यात तफावत, चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित - Marathi News | Fertilizer stock discrepancy, license of agricultural center at Chausala suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :खताच्या साठ्यात तफावत, चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित

युरिया खताचा मशीनवरील साठा व प्रत्यक्ष साठा याच्यात मोठा फरक दिसून आला आढळून आला.  ...