लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

आधी पंकजा मुंडेंच्या विरोधातील ऑडिओ क्लिप व्हायरल, आज शिंदेंच्या जिल्हा प्रमुखांना मारहाणीच्या गुन्ह्यात अटक - Marathi News | Beed district Shiv Sena chief Kundlik Khande was arrested by the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधी पंकजा मुंडेंच्या विरोधातील ऑडिओ क्लिप व्हायरल, आज शिंदेंच्या जिल्हा प्रमुखांना मारहाणीच्या गुन्ह्यात अटक

काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ...

व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कुंडलिक खांडे, शिवराज बांगर विरोधात परळीत गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against Kundlik Khande, Shivraj Bangar over the viral audio clip | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कुंडलिक खांडे, शिवराज बांगर विरोधात परळीत गुन्हा दाखल

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक कराड यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...

मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचाच हात; मनोज जरांगे पाटलांचा दावा - Marathi News | Maratha OBC Controversy; Chhagan Bhujbal hand behind the stone pelting incident in Matori Beed; Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचाच हात; मनोज जरांगे पाटलांचा दावा

बीड जिल्ह्यातील मातोरी इथं झालेल्या दगडफेकीच्या घटनेंवरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.  ...

८० लाख द्या, नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ; दलालाचा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस फोन  - Marathi News | 80 Lakhs, get more than 650 marks in NEET A broker's phone call to a female student in Ambajogai  | Latest beed News at Lokmat.com

बीड :८० लाख द्या, नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ; दलालाचा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस फोन 

अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते  तारेखअली उस्मानी यांची मुलगी हैदराबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेते. ...

मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक - Marathi News | maratha obc clashes in manoj jarange patil village due to dj playing | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. ...

अविनाश पाठक बीडचे नवे जिल्हाधिकारी, आता जिल्हा परिषदेचे नवे सीईओ कोण येणार? - Marathi News | Avinash Pathak is the new Collector of Beed, now who will be the new CEO of Zilla Parishad? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अविनाश पाठक बीडचे नवे जिल्हाधिकारी, आता जिल्हा परिषदेचे नवे सीईओ कोण येणार?

जिल्हाधिकारीपदी पाठक यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी मुधोळ यांची पुणे येथे बदली केली जाईल, अशी शक्यता आहे. ...

माजलगावच्या कृषी केंद्र चालकास बियाणे देणारा परभणीचा विक्रेता सहआरोपी - Marathi News | Co-accused Parbhani seller who gave seeds to agricultural center operator of Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावच्या कृषी केंद्र चालकास बियाणे देणारा परभणीचा विक्रेता सहआरोपी

जिल्हा गुण नियंत्रकांनी माजलगाव शहर पोलिसांना दिला जबाब ...

कथित ऑडियो क्लिप व्हायरल, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले - Marathi News | Alleged audio clip goes viral, Beed Shiv Sena district chief Kundlik Khande's office broken | Latest beed News at Lokmat.com

बीड :कथित ऑडियो क्लिप व्हायरल, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतू कार्यालय फोडणारे कोण होते? हे अद्याप समाेर आलेले नाही. ...