Rohit Pawar : आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचा 'एफआयआर'मध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत शेतात रोहित्र जोडणीचे काम सुरू असताना लाभार्थ्याच्या नावावर अज्ञाताने कृषी पंप उचलल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मूळ लाभार्थ्याला रोहित्र मिळत नसून सौरपंप योजनेचा देखील लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
आष्टी तालुक्यातील धानोरा - सावरगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील दादासाहेब गव्हाणे या तरुणाने फूलशेतीतून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. त्यांच्या शेतातील जरबेराची फुले थेट गुजरातच्या बाजारपेठेत जात आहे. ...