लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मुदत संपली अन् मागणी सुद्धा नाही, बीड जिल्ह्यातील सर्व टँकर बंद - Marathi News | Deadline expired and there is no demand, all tankers in Beed district are closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुदत संपली अन् मागणी सुद्धा नाही, बीड जिल्ह्यातील सर्व टँकर बंद

ग्रामीण भागातून टँकरची सध्या तरी नाही मागणी ...

‘नारीशक्ती दूत’ ॲप स्लो चालतंय; ‘लाडकी बहीण’च्या मनात धाकधूक ! - Marathi News | 'Nari Shakti Doot' app is running slow; Fear in the heart of 'Ladaki Bahin'! | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘नारीशक्ती दूत’ ॲप स्लो चालतंय; ‘लाडकी बहीण’च्या मनात धाकधूक !

लाडकी बहीण योजनेच्या ॲपवर उत्पन्नाचा पर्याय कायम, महिला संभ्रमित ...

नेकनूरजवळ पोलिस अधिकाऱ्याला चिरडरून फरार झालेला कारचालक दारुडा? - Marathi News | Car driver who escaped after crushing a police officer near Neknoor was drunk? | Latest beed News at Lokmat.com

बीड :नेकनूरजवळ पोलिस अधिकाऱ्याला चिरडरून फरार झालेला कारचालक दारुडा?

कारचालक कायम दारूच्या नशेतच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे ...

जेलमध्ये नशेची तयारी; खुनातील आरोपीने अंडरविअरमध्ये लपवला गांजा - Marathi News | preparation of intoxication in prison; The accused in the murder hide ganja in his underwear | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेलमध्ये नशेची तयारी; खुनातील आरोपीने अंडरविअरमध्ये लपवला गांजा

बीड कारागृहात जाण्यापूर्वी अंगझडती घेतली असता उघडकीस आला प्रकार ...

आरोग्याची वारी! चक्कर आली, पाय मुरगळला अन् लगेच धावले आरोग्यातील देवमाणूस - Marathi News | Aarogyachi Wari! Dizziness, legs sprained and the god of health immediately come for treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्याची वारी! चक्कर आली, पाय मुरगळला अन् लगेच धावले आरोग्यातील देवमाणूस

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; नऊ दिवसांत ४ लाख वारकऱ्यांवर उपचार ...

मुसळधार पावसाचा तडाखा, कडीनदीच्या पुरात तात्पुरता पूल गेला वाहून - Marathi News | Due to heavy rains, a temporary bridge was swept away by the flood on Kadinadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुसळधार पावसाचा तडाखा, कडीनदीच्या पुरात तात्पुरता पूल गेला वाहून

वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे तहसीलदाराचे आवाहन  ...

Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप - Marathi News | Maharashtra's Avinash Sable broke his own national record in the Paris Diamond League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाश साबळेचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप

मराठमोळ्या अविनाश साबळेने रविवारी त्याचाच विक्रम मोडत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन; कड्यात वारकऱ्यांना २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव देतात पंगत! - Marathi News | A vision of Hindu-Muslim unity; Mahapangat by muslim brothers for 21 years! | Latest beed News at Lokmat.com

बीड :हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन; कड्यात वारकऱ्यांना २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव देतात पंगत!

सर्वधर्म समभावाचे प्रतिक; बीड जिल्ह्यातील कडा येथे मागील २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव दिंडीत सामील होत देतात पंगत ...