भाजी मंडईत बारा महिने गुलाबी दिसणाऱ्या लसणाची (Pink Garlic) मागणी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने भाव वाढत चालले आहेत. हायब्रीड लसणापेक्षा गावरान लसूण मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी दिसणारा लसूण लावला (Garlic Farming) तर अवघ्या ...
अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेतंर्गत बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी (FPC/FPO), संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल. बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीस प्रत् ...
आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या (Kharif Crops) खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. मात्र एवढ सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर (Market rate) आदींच्या कचाट्यात शेतकरी सापडत ...