राज्यात परतीच्या मॉन्सूनला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागने दिला यलो अलर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ उतार होत आहे. पाऊस पुन्हा राज्यात पुनरागमन करणार आहे. पुढील काही दिवस, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Maharashtra weather Update) ...
चालु वर्षात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. किती मिळेल मदत वाचा सविस्तर (Crop Damage) ...
मराठवाड्यातील बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून, त्याची 'ऊसतोड कामगारांच्या जिल्हा' म्हणून ओळख आहे, हे मागासलेपण पुसण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने १ एकर रेशीम शेती जरी केली तरी त्याचा आर्थिक विकास होईल. वाचा सविस्तर (sericulture award) ...