लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

रुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन - ५०० नंतर ॲमॉक्सही बनावट - Marathi News | Racket in Maharashtra playing with patient's life; Amox after Azithromycin - 500 is fake too | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन - ५०० नंतर ॲमॉक्सही बनावट

राज्यात या बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी हा सध्या कारागृहात आहे. ...

भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh was kidnapped and killed; Angry villagers blocked the Massajog-Kaij highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :भररस्त्यात अपहरण करून सरपंचाची हत्या; संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग-केज महामार्ग पाडला बंद

रात्री नऊ वाजता कडक्याच्या थंडीत ग्रामस्थांनी मस्साजोग येथे केले ठिय्या आंदोलन ...

छोरियां छोरों से कम नही! खंडोबा यात्रेत कुस्तीचा फड मुलींनी गाजवला, मुलांना चारली धूळ - Marathi News | Daughters are not less than son! In the Khandoba Yatra, wrestling was won by the two girls, and the boys were lost | Latest beed News at Lokmat.com

बीड :छोरियां छोरों से कम नही! खंडोबा यात्रेत कुस्तीचा फड मुलींनी गाजवला, मुलांना चारली धूळ

रूपाली शिंदे व वैष्णवी सोळंके या मुलींनी कुस्तीत मिळवलेला विजय साऱ्या यात्रेत चर्चेचा विषय ठरला. ...

रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा - Marathi News | Play with the lives of patients! Supply of 85 lakh fake medicine pills from four companies across the state of Maharashtra | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा

कंपन्यांना अभय कोणाचे? आणखी किती बनावट गोळ्या शिल्लक आहेत यासह वितरित झालेल्या गोळ्यांसंबंधी पोलिस शोध घेणार आहेत. ...

चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Driver's nap hits car-bike; Airbags save car passenger, biker dies | Latest beed News at Lokmat.com

बीड :चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

केज-कळंब महामार्गावरील घटना; कारच्या धडकेनंतर दुचाकी वीस फूट फरफटत गेली, तर कार रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट खड्ड्यात पडली ...

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा - Marathi News | food poisoning to 19 students in a hostel for children of sugarcane workers Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अंबाजोगाई तालुक्यातील घटना; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती ...

धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा - Marathi News | Shocking! Supply of fake medicines to SRT Government Hospital, Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा

बनावट औषध पुरविणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

ट्रेनमधून उतरलेल्या तिघांचा शाळेत जाणाऱ्या कामगाराच्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार - Marathi News | 15-year-old daughter of brick kiln worker assaulted while going to school, victim pregnant | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रेनमधून उतरलेल्या तिघांचा शाळेत जाणाऱ्या कामगाराच्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

पीडिता गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर प्रकरण उघडकीस ...