लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले... - Marathi News | meeting wirh CID officials what are the demands regarding CDR and Valmik Karad Dhananjay Deshmukh reaction | Latest beed News at Lokmat.com

बीड :CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले...

आरोपींना आता लवकरात लवकर अटक व्हावी, अशी आमच्यासह सर्वच जनतेची मागणी आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. ...

स्टार्टरला हात लागताच विजेचा जोरदार झटका बसला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | The farmer received a severe electric shock as soon as he touched the starter; he died on the spot. | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्टार्टरला हात लागताच विजेचा जोरदार झटका बसला; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील घटना ...

बीडमध्ये वातावरण तापलेलं असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण - Marathi News | Meeting with Chief Minister in Mumbai while the atmosphere is heated in Beed; Dhananjay Munde explained the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडमध्ये वातावरण तापलेलं असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विविध विभागांच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ...

'मला वेदना असह्य होतायत, आता मीच एकाएकाला मारून येते', संतोष देशमुखांच्या पत्नीचा टाहो - Marathi News | Santosh Deshmukh Case: 'The pain is unbearable, now I will kill them', says Santosh Deshmukh's wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मला वेदना असह्य होतायत, आता मीच एकाएकाला मारून येते', संतोष देशमुखांच्या पत्नीचा टाहो

Santosh Deshmukh Case : 'देवा सारख्या माझ्या पतीला अतिशय क्रूरपणे मारले, माझ्या लेकरांनी काय चूक केली होती?' ...

वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या... - Marathi News | Reports of Valmik Karad being arrested by CID are baseless | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या...

वाल्मिक कराड याला पुण्यातून सीआयडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त काही वेबसाइट्स आणि बीडच्या स्थानिक दैनिकांनी प्रकाशित केले होते. ...

सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे राज्याची प्रतिमा कलंकित झाली: रामदास आठवले - Marathi News | Massajog Sarpanch murder case; Sarpanch Santosh Deshmukh's murder tarnished the image of the state: Ramdas Athawale | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे राज्याची प्रतिमा कलंकित झाली: रामदास आठवले

फरार आरोपींची बँक खाती गोठवून चालणार नाही, त्यांना तत्काळ अटक करा: रामदास आठवले ...

"अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता"; वाल्मिक कराडविरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी महिलांचे आंदोलन - Marathi News | Hunger strike in Beed to withdraw the cases against Valmik Karad based on political hatred | Latest beed News at Lokmat.com

बीड :"अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता"; वाल्मिक कराडविरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी महिलांचे आंदोलन

वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी बीडमध्ये उपोषण करण्यात येत आहे. ...

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरण; सीआयडीच्या पथकांचा देशभरात तपास, मारहाणीचे व्हिडिओ हाती - Marathi News | Massajog Sarpanch murder case; Nine CID teams investigating across the country, 4 videos of the beating recovered | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोग सरपंच हत्याप्रकरण; सीआयडीच्या पथकांचा देशभरात तपास, मारहाणीचे व्हिडिओ हाती

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद बीडच नव्हे तर राज्यभर उमटत आहेत. ...