लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

खळबळजनक बातमी! आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता - Marathi News | MLA Ratnakar Gutte's grandson has gone missing from Pimpri Chinchwad city. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक बातमी! आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पिंपरी चिंचवडमधून बेपत्ता

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन - Marathi News | Work stoppage protest in Gram Panchayats in the state on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार ...

Santosh Deshmukh: घुले, सांगळे आणि आंधळेला मदत करणारा डॉ. संभाजी वायभसे कोण? - Marathi News | Santosh Deshmukh: Who is Dr. Sambhaji Vaibhse, who helped the sudarshan ghule, Sudhir Sangle and krushna Andhale? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Santosh Deshmukh: घुले, सांगळे आणि आंधळेला मदत करणारा डॉ. संभाजी वायभसे कोण?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला अटक केली आहे. यात संभाजी वायभसे यालाही त्याच्या पत्नीसह ताब्यात घेण्यात आले आहे.  ...

'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड - Marathi News | 'You kill people and hide the accused in your house', Manoj Jarange slaps fine on Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड

Manoj Jarange Patil Dhananjay Munde News: परभणी येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या मूक मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना रस्त्यानेही फिरू देणार नाही, असा इशारा दिला.  ...

बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट: तीन आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी - Marathi News | Big update in Beed murder case Three accused remanded in 14 day CID custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट: तीन आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी

दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. ...

वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडमधील पिण्याच्या पाण्यात मिसळलेय विष!   - Marathi News | Poison mixed in drinking water in Wardha, Yavatmal, Nanded, Beed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडमधील पिण्याच्या पाण्यात मिसळलेय विष!  

भूजलातील नायट्रेटची मात्रा ४५ मिलीग्रॅम/लिटरपेक्षा जास्त. भूजल गुणवत्ता अहवाल-२०२४ मधील धक्कादायक वास्तव. देशातील १५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांचा समावेश. ...

‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस  - Marathi News | 'Aka's' feet are now digging in, Dhananjay Munde should remain a minister without portfolio until the investigation is completed says Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस 

माजी पालकमंत्री व कृषिमंत्री यांनी काही अधिकार ‘आका’कडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होतात... ...

बीडमधील सरपंच उद्धव सुरवसे खून खटला; आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम - Marathi News | Beed Sarpanch Uddhav Suravase murder case; Life imprisonment of accused upheld in bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडमधील सरपंच उद्धव सुरवसे खून खटला; आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम

उद्धव सुरवसे खून खटल्यात दोघांची मुक्तता करण्याचाही खंडपीठाचा आदेश ...