लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, पुढील ५ दिवस भेटता येणार नाही; धनंजय मुंडेंनी दिली माहिती - Marathi News | I have undergone eye surgery will not be able to meet you for the next 5 days Dhananjay Munde gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, पुढील ५ दिवस भेटता येणार नाही; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ...

वाल्मीक कराडने नाशिकमधील 'त्या' हस्तरेषा तज्ज्ञाला दाखवला हात?; चर्चांना उधाण - Marathi News | Valmik Karad showed his hand to palmist in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाल्मीक कराडने नाशिकमधील 'त्या' हस्तरेषा तज्ज्ञाला दाखवला हात?; चर्चांना उधाण

या ज्योतिषाकडे राज्यातील अनेक बड्या नेत्यांची ऊठबस असून त्याच्या सल्ल्यानेच अनेक निर्णय होत असल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर सुरू आहे.  ...

३७६ लाडक्या बहिणींच्या हातात कोयता अन् पोटात बाळ; बीड जिल्ह्यातील मजूर महिला अधिक - Marathi News | 376 beloved sisters of Beed district have sickles in their hands and babies in their bellies | Latest beed News at Lokmat.com

बीड :३७६ लाडक्या बहिणींच्या हातात कोयता अन् पोटात बाळ; बीड जिल्ह्यातील मजूर महिला अधिक

पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात बीडच्या ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी ...

कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड! - Marathi News | Relief for Karad-Munde: Court rejects petition regarding ED investigation, fines petitioner! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड!

नंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोघांभोवतीची ईडी चौकशीची टांगती तलवार तूर्तास तरी दूर झाली आहे. ...

Namdev Shastri : नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनास मराठा समाजाचा विरोध - Marathi News | Maratha community opposes the kirtan of Justice Mahant Namdev Maharaj Shastri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनास मराठा समाजाचा विरोध

पोलिसांची सूचना मिळाल्याने भंडारा डोंगरावरील किर्तन रद्द ...

Crop Insurance Scam : बोगस विमा प्रकरण; राज्यासह परराज्यातील ९६ सीएससीचे आयडी ब्लॉक - Marathi News | Crop Insurance Scam: Bogus Insurance Case; ID Block of 96 CSCs in the State and Foreign States | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance Scam : बोगस विमा प्रकरण; राज्यासह परराज्यातील ९६ सीएससीचे आयडी ब्लॉक

Crop insurance : भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील ९६ सीएससी आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. ...

परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा? - Marathi News | Not only Mahadev Munde's Murder of Parli, but the police can't solve these four murder cases in Beed? | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. ...

अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत - Marathi News | Ajit Pawars decision shocks Dhananjay Munde Committee formed to investigate allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

शासकीय अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती गठीत केली असून या समितीकडून चौकशी केली जाणार आहे. ...