लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

अंबाजोगाईची नवी ओळख 'पुस्तकांचं गाव'; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा - Marathi News | Ambajogai's new identity is 'Pustkanche Gav'; Marathi Language Minister Uday Samant announced | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईची नवी ओळख 'पुस्तकांचं गाव'; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने 'पुस्तकांचं गाव' योजना राबविण्यात येते. ...

बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले..  - Marathi News | Plot to defame Sindhudurg by comparing the murder case in Kudal with Beed, Nilesh Rane warns Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले.. 

मालवण : कुडाळमधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उद्धवसेनेत ... ...

‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश - Marathi News | The Aurangabad Bench of the Bombay High Court has ordered that ministers and secretaries should not adjudicate on employee matters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश

Maharashtra News: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निवासी शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी संदर्भातील अपील संबंधित मंत्र्यांनी मंजूर केले होते. ...

परळीत किरीट सोमय्या यांना मुस्लिम तरुणांनी दाखवले काळे झेंडे - Marathi News | Muslim youth show black flags to Kirit Somaiya in Parli, demand action | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत किरीट सोमय्या यांना मुस्लिम तरुणांनी दाखवले काळे झेंडे

बांगलादेशी घुसखोरांच्या आडून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी ...

आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार - Marathi News | Four out of 10 people who stole from Avada company arrested; MCOCA to be imposed on gang with 27 cases registered | Latest beed News at Lokmat.com

बीड :आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार

चोरी करणाऱ्या १० जणांमध्ये सात चाेरटे हे धाराशिव जिल्ह्यातील तर तिघे केज तालुक्यातील नांदुरचे आहेत. ...

भाजपा पदाधिकाऱ्यावर दबा धरून बसलेल्या तरुणाचे कोयत्याचे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला - Marathi News | A young man was attacked by a Koyata after being chased, murder incident on the road shook Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपा पदाधिकाऱ्यावर दबा धरून बसलेल्या तरुणाचे कोयत्याचे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला

कोयत्याने वार करून खून केल्यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. ...

बीड जिल्हा रुग्णालयात आधीच ३ माता मृत्यू अन् आता महिलेला शस्त्रक्रिया न करताच काढले बाहेर - Marathi News | First 3 mothers died in Beed District Hospital and now the woman was discharged without surgery | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात आधीच ३ माता मृत्यू अन् आता महिलेला शस्त्रक्रिया न करताच काढले बाहेर

जिल्हा रूग्णालयातील प्रकार : वरिष्ठांना सांगितल्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी ...

कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया - Marathi News | walmik Karad can name big political figures hence his encounter trupti desai's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

रणजित कासलेंचे म्हणणं जर खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली? कधी दिली? आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना का सांगितलं नाही? ...