लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर - Marathi News | Do not upset, this is farmers government ; MP Pritam Munde went to the farm land and encouraged the farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर

सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. प्रीतम मुंडे यांनी दिले. ...

अतिवृष्टीने खरीप पिके उध्वस्त; सरसकट मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको  - Marathi News | Kharif crops destroyed by heavy rains; Blockade of farmers to announce general aid | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने खरीप पिके उध्वस्त; सरसकट मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको 

नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय किसन सभेचा दिंद्रुड येथे रास्तारोको ...

बीड जिल्ह्यात विभागीय आयुक्तांचा थेट बांधावर शेतकऱ्यांशी संवाद; शासन मदतीची दिली ग्वाही - Marathi News | Divisional Commissioner Sunil Kendrakar Inspection of Heavy Rain in Beed District; The information was obtained by going directly to the farm land | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात विभागीय आयुक्तांचा थेट बांधावर शेतकऱ्यांशी संवाद; शासन मदतीची दिली ग्वाही

नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश ...

विधवा महिलेचा उदरनिर्वाह हिरावला; अज्ञात प्राण्याने १० शेळ्यांचा पाडला फडशा, ३ बेपत्ता - Marathi News | A widow was deprived of her livelihood; Unknown animal killed 10 goats, 3 missing | Latest beed News at Lokmat.com

बीड :विधवा महिलेचा उदरनिर्वाह हिरावला; अज्ञात प्राण्याने १० शेळ्यांचा पाडला फडशा, ३ बेपत्ता

पतीचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर पत्नीने उदरनिर्वाहासाठी १३ शेळ्या घेतल्या होत्या. ...

आष्टी तालुक्याला पुन्हा पावसाचा तडाखा; मेहकरी नदीच्या पुराने दहा गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Mehkari river floods in Ashti taluka; Ten villages lost contact | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी तालुक्याला पुन्हा पावसाचा तडाखा; मेहकरी नदीच्या पुराने दहा गावांचा संपर्क तुटला

सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मेहकरी नदीला पूर आला. ...

पैसे संपल्याने मोबाइल विकला अन् डाव फसला; विद्यार्थिनीवर पळवून नेऊन अत्याचार - Marathi News | As the money ran out, the mobile phone was sold and they arrested; A 17 yr girl student was abducted and raped | Latest beed News at Lokmat.com

बीड :पैसे संपल्याने मोबाइल विकला अन् डाव फसला; विद्यार्थिनीवर पळवून नेऊन अत्याचार

पीडिता स्वाधारगृहात, आरोपी कोठडीत ...

'आमची शाळा बंद करू नका, अन्यथा उसतोडणीस जावे लागेल'; विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | 'Don't close our school, then we will became sugarcane worker'; Student's Letter to Chief Minister Eknath Shinde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमची शाळा बंद करू नका, अन्यथा उसतोडणीस जावे लागेल'; विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल. ...

तुम्ही एकटे नसून शासन, प्रशासन तुमच्या पाठीशी, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांना दिला धीर - Marathi News | You are not alone, the government, administration is with you, the district collector has given courage to the victims | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुम्ही एकटे नसून शासन, प्रशासन तुमच्या पाठीशी, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांना दिला धीर

Beed News: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवत जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ...