लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

धक्कादायक! विवाहित प्रेमी युगुलाची खामगावात आत्महत्या - Marathi News | A married couple end life in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! विवाहित प्रेमी युगुलाची खामगावात आत्महत्या

विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळ जनक घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. ...

१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले - Marathi News | 1500 kg of ganja seized at Nagpur, Odisha to Beed connection via Nagpur opened; The police picked up two from Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले

ओडिशा राज्यातून निघालेला गांजा हा बीड येथे जात असल्याची गोपनीय माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. ...

बीडमध्ये सरकारी यंत्रणेचा खासगी डॉक्टरला त्रास; शासकीय सेवेत नसतानाही बजावली नोटीस - Marathi News | In Beed Harassment of government system to private doctor; Notice issued to Doctor even when not in government service | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सरकारी यंत्रणेचा खासगी डॉक्टरला त्रास; शासकीय सेवेत नसतानाही बजावली नोटीस

सरकारी सेवेत असतानाही काही डॉक्टर खासगी सेवा देत असल्याचे समोर आले होते. ...

ब्लॅंक चेकवरून मुंडे बहिणभावात जुगलबंदी, पंकजाच्या ब्लॅंक चेकवर धनंजय म्हणाले... - Marathi News | After many days Pankaja Munde and Dhananjay Munde on the same platform; Dhananjay said on Pankaja's blank check... | Latest beed News at Lokmat.com

बीड :ब्लॅंक चेकवरून मुंडे बहिणभावात जुगलबंदी, पंकजाच्या ब्लॅंक चेकवर धनंजय म्हणाले...

श्रद्धा गायकवाड या कन्येनं अहमदाबाद येथे  झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आले एकत्र. ...

बीड जिल्हावासीयांना खुशखबर, अहमदनगर- आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचे उद्या उद्घाटन - Marathi News | Good news for Beed district residents, Ahmednagar-Ashti second DEMU service will be inaugurated tomorrow | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हावासीयांना खुशखबर, अहमदनगर- आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचे उद्या उद्घाटन

रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन होईल. ...

गेवराईच्या शास्त्री चौकातील ३३ दुकाने अखेर नगर परिषदेने पाडली  - Marathi News | 33 shops in Gevrai's Shastri Chowk were finally demolished by the city council | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईच्या शास्त्री चौकातील ३३ दुकाने अखेर नगर परिषदेने पाडली 

न्यायालयात प्रकरण सुरु असतानाही नगर परिषदेने पाडापाडी कशी केली? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे ...

७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड! - Marathi News | Selection of Dagdu Lomte as the President of the 7th World Marathi Literature Conference in Nepal! | Latest beed News at Lokmat.com

बीड :७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड!

अमरावती येथील शब्द परिवार आयोजित हे संमेलन नेपाळमध्ये जानेवारीत होणार आहे  ...

महावितरण नरमले; शेतकऱ्यांकडून सकाळी अधिकाऱ्यांना घेराव, दुपारनंतर वीज पुरवठा सुरळीत - Marathi News | Mahavitaran softened; Farmers stops the authorities in the morning, electricity supply was smooth in the afternoon | Latest beed News at Lokmat.com

बीड :महावितरण नरमले; शेतकऱ्यांकडून सकाळी अधिकाऱ्यांना घेराव, दुपारनंतर वीज पुरवठा सुरळीत

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महावितरण नरमले असून दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला ...