लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

आष्टीच्या पेरूची गुजरातमध्येही गोडी; फळबागेतून तरुण उद्योजकाची यशस्वी भरारी - Marathi News | Ashti's guava is also sweet in Gujarat; Successful launch of a young entrepreneur from an orchard | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीच्या पेरूची गुजरातमध्येही गोडी; फळबागेतून तरुण उद्योजकाची यशस्वी भरारी

या दाम्पत्याने जिद्दीला कष्टाची जोड देऊन इच्छाशक्तीच्या बळावर अवघ्या दोन वर्षांतच पेरूची फळबाग फुलवली. ...

चोरांचे वाढते धाडस, भर दुपारी घरफोडी; ९ तोळे सोन्यासह १७ हजारांची रोकड लंपास - Marathi News | Thieves are becoming bolder, breaking into houses in the afternoon; 17 thousand in cash with 9 tolas of gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरांचे वाढते धाडस, भर दुपारी घरफोडी; ९ तोळे सोन्यासह १७ हजारांची रोकड लंपास

आष्टी तालुक्यातील शेकापूर येथील घटना ...

अंबाजोगाईच्या 'स्वाराती' महाविद्यालयास १०० खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय मंजूर - Marathi News | 100 bedded critical care hospital approved for 'SRT' medical college of Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईच्या 'स्वाराती' महाविद्यालयास १०० खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय मंजूर

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात २५०० मी क्षेत्रात चार कोटी रुपये खर्चून दोन मजली क्रिटीकल केअर हॉस्पिटलसाठी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. ...

गोळ्या देऊन विवाहितेचा गर्भपात, हुंड्यासाठी छळ; सुशिक्षित कुटुंबातील संतापजनक प्रकार - Marathi News | Abortion of married woman by giving pills, torture for dowry; harassment in educated families | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोळ्या देऊन विवाहितेचा गर्भपात, हुंड्यासाठी छळ; सुशिक्षित कुटुंबातील संतापजनक प्रकार

पतीसह सासू, सासऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा ...

विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट; पाच मजूर गंभीर जखमी - Marathi News | A cargo jeep caught fire due to lightning; Five laborers seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट; पाच मजूर गंभीर जखमी

आगीत वाहन जळून खाक झाले आहे ...

उसतोड कामगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचविताना आईचाही मृत्यू - Marathi News | A mountain of grief on the family of Sugarcane workers; The mother also died while saving the drowning child in Usmanabad | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड कामगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचविताना आईचाही मृत्यू

आईसोबत पाणी भरण्यासाठी जाताना पाय घसरून रस्त्यातील विहिरीत चिमुकला बुडाला ...

वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना राज्यशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Vanshree Award announced to Vrikshmitra Sudhakar Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना राज्यशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर (पाटोदा) येथील रहिवासी असलेल्या सुधाकर देशमुख यांनी शालेय जिवनापासूनच वृक्ष लागवड आणि संवर्धनाची आवड जोपासली आहे. ...

प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबा माऊली लटपटे यांचे निधन - Marathi News | Famous kirtankar Gyanoba Mauli Latpte passed away | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबा माऊली लटपटे यांचे निधन

महाराजांनी चांदापूर रोड परळी येथे मातोश्री चंद्रभागा आश्रमाची निर्मिती केली असून येथून हजारो शिष्यांनी मृदंग आणि कीर्तनाचे धडे घेतले आहेत. ...