लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग; नगरसेवकाची तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू - Marathi News | Anger due to working against the election; Three were brutally beaten by the corporator, one died | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग; नगरसेवकाची तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

याप्रकरणी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपी नगरसेवक फरार आहे ...

देव कोंडला त्याला सोडवा...'; कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित - Marathi News | The police were surprised by the unique complaint of the family in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :देव कोंडला त्याला सोडवा...'; कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित

कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित ...

१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद - Marathi News | 12 crores deposited in the accounts of 12 thousand farmers in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद

सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. ...

जय हो! कीर्तन वेळेवर व्हावे म्हणून महाराजांचा चक्क हेलिकॉप्टर प्रवास - Marathi News | Jai Ho! Maharaj's helicopter journey so that the kirtan was done on time | Latest beed News at Lokmat.com

बीड :जय हो! कीर्तन वेळेवर व्हावे म्हणून महाराजांचा चक्क हेलिकॉप्टर प्रवास

राम कथाकार हभप समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा चालू असून कथेपूर्वी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांना आदराने रामकथेच्या व्यासपीठावर आणण्यात आल्या नंतर रामकथेला प्रारंभ झाला. ...

पंचविशीतच दारुमाफियाचे बिरूद, कुख्यात रोहित चव्हाण हर्सूल कारागृहात स्थानबध्द - Marathi News | At the age of twenty-five, the notorious Rohit Chavan, a member of the Darumafia, was lodged in Harsul Jail under MPDA act | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचविशीतच दारुमाफियाचे बिरूद, कुख्यात रोहित चव्हाण हर्सूल कारागृहात स्थानबध्द

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच पोलिसांनी सापळा रचून रात्रीच उचलले ...

विजेच्या खांबाला दुचाकी धडकली; मजुराचा जागीच मृत्यू - Marathi News | A bike hit an electric pole; The laborer died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :विजेच्या खांबाला दुचाकी धडकली; मजुराचा जागीच मृत्यू

केज- अंबाजोगाई महामार्गांवर होळ शिवारात विजेच्या खांबाला झाली धडक ...

पत्नी कॅनडात डॉक्टर, इकडे नशेखोर पती कारचोरीच्या गुन्ह्यात गजाआड - Marathi News | The wife is a doctor in Canada, the drug addict husband is behind bars in the crime of car theft in India | Latest beed News at Lokmat.com

बीड :पत्नी कॅनडात डॉक्टर, इकडे नशेखोर पती कारचोरीच्या गुन्ह्यात गजाआड

अंबाजोगाईतून पळवलेली कार नांदेडमध्ये मिळाली, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर - Marathi News | Wow! Kalsubai Peak was climbed in just 41 minutes and 54 seconds by Prajvalit Sasane | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर

अत्यंत अतिशय कठीण चढाई, अरूंद गुंतागुंतीचा मार्ग यासाठी कळसूबाई गड ओळखला जातो. ...