लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

अवैध वाळू प्रकरणी गेवराईच्या तहसिलदाराला नोटीस, लोकमतच्या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल - Marathi News | Notice to the tehsildar of Gevrai in the case of illegal sand, the district collector took note of the Lokmat report | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध वाळू प्रकरणी गेवराईच्या तहसिलदाराला नोटीस, लोकमतच्या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिलेल्या नोटीसमध्ये लोकमतच्या बातमीचा उल्लेख असून इतर गंभीरबाबींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. ...

सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; बीडमध्ये ५२ शिक्षक निलंबित - Marathi News | Bogus disability certificate for transfer; 52 teachers suspended in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; बीडमध्ये ५२ शिक्षक निलंबित

जिल्हा परिषद सीईओंची कारवाई : स्वत:सह नातेवाइकांना दाखविले होते दिव्यांग ...

शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक; एक म्हैस दावे तोडून पळाल्याने इतर पशुधन वाचले - Marathi News | A cowshed burnt down due to a shot circuit; 4 buffaloes, 3 calves burn, ashes of lakhs of farm goods | Latest beed News at Lokmat.com

बीड :शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक; एक म्हैस दावे तोडून पळाल्याने इतर पशुधन वाचले

आगीत ४ म्हशी, ३ वासरे होरपळली, लाखोंच्या शेतमालाची राख झाली आहे ...

हीटरमधून बसला विजेचा धक्का; पती - पत्नीचा जागीच मृत्यू, कुटुंबावर आघात - Marathi News | Electric shock from the heater; Death of husband and wife on the spot, trauma to the family | Latest beed News at Lokmat.com

बीड :हीटरमधून बसला विजेचा धक्का; पती - पत्नीचा जागीच मृत्यू, कुटुंबावर आघात

केज तालुक्यातील घटना, पत्नीला वाचविताना पतीचाही झाला मृत्यू ...

करुणा शर्मा यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यास जीवे मारण्याची धमकी; परळीत गुन्हा दाखल - Marathi News | Karuna Sharma's death threat to NCP activist; A case was registered in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :करुणा शर्मा यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यास जीवे मारण्याची धमकी; परळीत गुन्हा दाखल

परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये करुणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

बीडच्या रोहन बहिरला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’, नदीत वाहणाऱ्या महिलेचे वाचवले होते प्राण - Marathi News | Rohan Bahir of Beed was awarded 'Prime Minister's National Child Award' by the President, for saving the life of a woman who was drowning in a river | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या रोहन बहिरला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’, नदीत वाहणाऱ्या महिलेचे वाचवले होते प्राण

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला. ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जिल्ह्यातील ५२ शिक्षक निलंबित, बीडमधील घटना - Marathi News | Beed Fake Disability Certificate case 52 teachers suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जिल्ह्यातील ५२ शिक्षक निलंबित, बीडमधील घटना

बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या आली अंगलट ...

ऑनलाइन बैलजोडी खरेदी पडली महागात; शेतकऱ्याला एक लाखाला चुना - Marathi News | Buying bullocks online became expensive; one lakh looted to the farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऑनलाइन बैलजोडी खरेदी पडली महागात; शेतकऱ्याला एक लाखाला चुना

कुठलीही वस्तू किंवा साहित्य ऑनलाइन खरेदी करताना आधी खातरजमा केली पाहिजे. ...