Dairy Farming: पदवीनंतर अहिल्यानगर येथील कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून दोन गायी घेऊन सुरू केलेल्या व्यवसायात तीन वर्षात ३० गायी घेऊन दररोज ४०० लिटर दूध उत्पादन करीत खर्च वजा जाता दोन लाख रुपये महिन्याला उत्पन्न घेणाऱ्या येथील योगेश मोहन कर्डिले ...