बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ...
मनोज जरांगे-पाटील यांच्या जन्मभूमी मातोरीत गुलाल उधळला ...
सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. ...
बीडमध्ये खळबळ! मध्यरात्रीच्या वादातून चाकूने वार करून तरुणाची हत्या ...
हा अपघात की चालकाचा निष्काळजीपणा? स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ३५ वर्षांच्या सेवेनंतर एक दुर्दैवी अंत. ...
पोलिसाला फरफटत नेणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी ...
अत्याचार प्रकरणातील आरोपीस संभाजीनगर पोलिसांनी केली अटक, रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपीचा घेतला शोध ...
बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...