Kharif Season Update : खरीप हंगामासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, बियाणे व खते दोन्हीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. प्रशासनाची तपासणी व कारवाई प्रक्रिया यामुळे यंदाचा हंगाम अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्याची शक ...