लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
मस्साजोग प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक करू: नवनीत काँवत - Marathi News | We will arrest the remaining accused in the massage case soon: Navneet Kanwat | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोग प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक करू: नवनीत काँवत

तपास, उणिवांचा बारकाईने अभ्यास सुरू ...

ठरलं! बीडमध्ये मास्टरमाईंडच्या अटकेसाठी निघणार सर्वपक्षीय मोर्चा; सरकारची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Sarpanch santosh deshmukh murder case An all party march will be launched in Beed to arrest the mastermind | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठरलं! बीडमध्ये मास्टरमाईंडच्या अटकेसाठी निघणार सर्वपक्षीय मोर्चा; सरकारची डोकेदुखी वाढणार

बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...

"मुख्यमंत्री खोटे बोलले", त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू: नाना पटोले - Marathi News | ''Chief Minister lied'', will bring a proposal for breach of privilege against him: Nana Patole | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"मुख्यमंत्री खोटे बोलले", त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू: नाना पटोले

परभणी, बीड प्रकरणात मुख्यमंत्री खोटे बोलले; त्यांच्या विरोधात विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू ...

धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले - Marathi News | Remove Dhananjay Munde from the cabinet and investigate the Massajog case: Nana Patole | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले

मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल. ...

Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार" - Marathi News | "We will find the mastermind behind the Beed incident at any cost" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा. ...

मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले? - Marathi News | ncp Minister Dhananjay Munde reaction after after portfolio was allocated to him | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?

मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ...

आरोपी पुरावे नष्ट करतील, आम्ही 'हे' पाऊल उचलणार; बीड प्रकरणात अंबादास दानवेंची घोषणा - Marathi News | Beed santosh deshmukh Murder Case Accused will destroy evidence we will take this step Ambadas Danve announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपी पुरावे नष्ट करतील, आम्ही 'हे' पाऊल उचलणार; बीड प्रकरणात अंबादास दानवेंची घोषणा

Ambadas Danve: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोपी पुरावे नष्ट करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. ...

बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत 'अ‍ॅक्शन मोड'वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग! - Marathi News | IPS Navneet Kavat on action mode as soon as he takes charge of Beed Marathon meeting on Sunday | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत 'अ‍ॅक्शन मोड'वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग!

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असं नवनीत काँवत यांनी सांगितलं आहे. ...