लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
'संतोष देशमुख प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना सत्तेतून बाहेर ठेवा'; प्रकाश सोळंकेंची मागणी - Marathi News | Dhananjay Munde was the Guardian Minister for the last four years, he rented out this post Prakash Solanke criticized | Latest beed News at Lokmat.com

बीड :'संतोष देशमुख प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना सत्तेतून बाहेर ठेवा'; प्रकाश सोळंकेंची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ...

आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज…  - Marathi News | Allegations are bogus, if you have evidence, give it to the police – Minister Shirsath challenges Damania… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज… 

संजय शिरसाठ यांचा अंजली दमानियांवर हल्लाबोल  ...

उद्धव ठाकरे परभणी, बीड दौऱ्यावर जाणार; सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार - Marathi News | mp sanjay raut said uddhav thackeray will visit parbhani and beed and meet somnath suryavanshi and santosh deshmukh families | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे परभणी, बीड दौऱ्यावर जाणार; सोमनाथ सूर्यवंशी अन् संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार

Shiv Sena UBT Group News: खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

'१९ दिवसानंतरही सरपंच देशमुखांचे मारेकरी का सापडत नाहीत'; महायुतीतील नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | Why are Sarpanch santosh deshmukh's killers not found even after 19 days Mahayuti leader narendra patil Question | Latest beed News at Lokmat.com

बीड :'१९ दिवसानंतरही सरपंच देशमुखांचे मारेकरी का सापडत नाहीत'; महायुतीतील नेत्याचा घरचा आहेर

नरेंद्र पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन आरोप केले आहेत. ...

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा अन् बीड पॅटर्न...”; संभाजीराजे यांची मोठी मागणी - Marathi News | sambhaji raje said dhananjay munde resignation should be accepted in beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा अन् बीड पॅटर्न...”; संभाजीराजे यांची मोठी मागणी

Beed Sarpanch Issue News: मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा, असे आव्हान संभाजीराजे यांनी दिले. ...

मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil allegations chief minister is supporting the accused in beed case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे

तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का? ...

Santosh Deshmukh :'संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची हत्या', अंजली दमानिया यांचा मोठा दावा - Marathi News | Anjali Damania claims that three accused in Sarpanch Santosh Deshmukh murder case were murdered | Latest beed News at Lokmat.com

बीड :'संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची हत्या', अंजली दमानिया यांचा मोठा दावा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींचा खून झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. ...

मोठी बातमी: वाल्मीक कराडच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची CID कडून कसून चौकशी - Marathi News | Big news Valmik Karads wife and NCP district president questioned by CID | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: वाल्मीक कराडच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची CID कडून कसून चौकशी

सीआयडीकडून तपास : जिल्हाध्यक्षांना लातूरवरून पोलिस वाहनातून आणले बीडला. ...