लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
'फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Marathas will take to the streets if the absconding accused are not arrested Manoj Jarange warns the government | Latest beed News at Lokmat.com

बीड :'फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील तीन आरोपी अजूनही फरार आहेत, या आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...

मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदला प्रतिसाद, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी - Marathi News | Response to gram panchayat bandh in Satara district in connection with killing of Massajog Sarpanch | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदला प्रतिसाद, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी

सातारा : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्याच्या वतीने ... ...

Walmik karad : धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न  - Marathi News | walmik karad The attempt to deliberately give the issue a casteist twist is due to Dhananjay Munde increasing power in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न 

वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे समर्थकांचा आरोप ...

माझे नाव केवळ राजकीय द्वेषापोटी प्रकरणाशी जोडले : वाल्मीक कराड यांचा आरोप - Marathi News | My name was linked to the case only out of political hatred: walmik Karad allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझे नाव केवळ राजकीय द्वेषापोटी प्रकरणाशी जोडले : वाल्मीक कराड यांचा आरोप

शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ ...

वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या! - Marathi News | Valmik Karad surrender The reaction from Uddhav Thackeray shiv sena milind narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे. ...

Walmik Karad : वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी  - Marathi News | Walmik Karad should not be given VIP treatment; Maratha servants demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी 

आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी. ...

सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh's family is under threat, give them police protection: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे

धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे यांची भेट ...

धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल - Marathi News | Did walmik karad get any message from Dhananjay Munde Sambhaji Raje's attack on the surrender case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल

जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ...