रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case FOLLOW Beed sarpanch murder case, Latest Marathi News बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ...
पोलिस प्रशासनाने ते पलंग तपासासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. ...
खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लागेबांधे असल्याचं सुचवलं आहे. ...
NCP AP Group MLA Dhananjay Munde News: मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित झालेल्या धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडली. तसेच पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केले. ...
Walmik Karad : वाल्मीक कराड दोन दिवसापूर्वी पुण्यातील सीआयडीला शरण आला. कराड याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांना तपास वाढवला आहे. खंडणी प्रकरणी आरोप असलेला वाल्मीक कराड दोन दिवसापूर्वी सीआयडीकडे सरेंडर झाला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एसआयटीची घोषणा केली होती. ...
आक्रमक झालेल्या गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हेदेखील आंदोलनस्थळी पोहोचले होते. ...