लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा - Marathi News | Beed Sarpanch Murder Case: Who is that Badi Munni in NCP Ajit Pawar's group? Finally, Suresh Dhas revealed it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच केला उलगडा

Beed Sarpanch Murder Case: सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एक बडी मुन्नी आहे, असा उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. ...

Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल? - Marathi News | big news about Walmik Karad Important call recording in the hands of CID will the case be solved soon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

Beed Crime: मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती. ...

धस, दमानिया यांच्यावर सरकारने लगाम लावावा; अन्यथा रस्त्यावर उतरु, वंजारी सेवा संघाचा इशारा - Marathi News | Government should rein in suresh dhas anjali damania otherwise we will take to the streets, warns Vanjari Seva Sangh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धस, दमानिया यांच्यावर सरकारने लगाम लावावा; अन्यथा रस्त्यावर उतरु, वंजारी सेवा संघाचा इशारा

समाजविघातक कृत्य करणाऱ्या लोकांचा सरकारने बंदोबस्त करावा,अन्यथा वंजारी समाजाला रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर द्यावे लागेल ...

धनंजय मुंडे, वाल्मीक कराडची पुण्यात १०० कोटींची मालमत्ता; आमदार सुरेश धस यांचा गाैप्यस्फाेट - Marathi News | Dhananjay Munde, Valmik Karad have properties worth Rs 100 crore in Pune; MLA Suresh Dhas's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे, वाल्मीक कराडची पुण्यात १०० कोटींची मालमत्ता; आमदार सुरेश धस यांचा गाैप्यस्फाेट

मुंडेंनी धाक दाखवून जमीन हडपली : सारंगी महाजन ...

बीड पालकमंत्रिपदाचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांच्या कोर्टात ढकलला… - Marathi News | Will you take the post of guardian minister of Beed? Ajit Pawar gave the answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीड पालकमंत्रिपदाचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांच्या कोर्टात ढकलला…

अजित पवार : आम्ही त्यांच्या एकाही खासदाराशी संपर्क साधलेला नाही ...

परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं - Marathi News | An Ambedkari activist stopped Laxman Hake from speaking accusing him of being a BJP worker | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं

आंबेडकरी कार्यकर्त्याने हाके यांना भाषणापासून रोखत तुम्ही भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप केला. ...

देशमुख हत्याकांड प्रकरणी राज्यातील ग्रामपंचायतीचा बंद यशस्वी - Marathi News | Gram Panchayat bandh in the state over Deshmukh murder case successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशमुख हत्याकांड प्रकरणी राज्यातील ग्रामपंचायतीचा बंद यशस्वी

स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले ...

विष्णू चाटे, जयराम चाटेची चार तास चौकशी; केजनंतर एसआयटीने नेले बीडला - Marathi News | Vishnu Chate, Jayaram Chate questioned for four hours; After Kaij, SIT takes them to Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :विष्णू चाटे, जयराम चाटेची चार तास चौकशी; केजनंतर एसआयटीने नेले बीडला

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याची चौकशी सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी करीत आहेत. ...