लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती - Marathi News | Suresh Dhas is collecting documents against Valmik karad he will also go to ED | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती

Walmik Karad: कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. ...

'ते' सीसीटीव्ही फुटेज तपास करणाऱ्यांच्या हाती का लागत नाहीत? धनंजय देशमुख यांचा सवाल - Marathi News | Why is 'that' CCTV footage not reaching the investigators? Dhananjay Deshmukh questions | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ते' सीसीटीव्ही फुटेज तपास करणाऱ्यांच्या हाती का लागत नाहीत? धनंजय देशमुख यांचा सवाल

वाल्मीक कराडचे मांजरसुंब्यात ढाब्यावर जेवण, मग पुण्यात सीआयडीला शरण; सीसीटीव्ही व्हायरल ...

संतोष देशमुख प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | Santosh Deshmukh case Parbhani case have left no fear of law in the state Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष देशमुख प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - सुप्रिया सुळे

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सर्व पक्षाची बैठक बोलवावी, सुप्रिया सुळेंची मागणी ...

ढाब्यावर जेवण, मग शरण, वाल्मीक कराडचे सीसीटीव्ही ऑडिओ क्लिप व्हायरल, जामीन अर्जही घेतला मागे - Marathi News | Valmik Karad's CCTV audio clip goes viral after eating at a dhaba, then taking refuge, bail application withdrawn | Latest beed News at Lokmat.com

बीड :ढाब्यावर जेवण, मग शरण, वाल्मीक कराडचे सीसीटीव्ही ऑडिओ क्लिप व्हायरल

Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या व दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड हा शरण येण्याच्या आदल्या दिवशी बीड तालुक्यातील मांजरसुंब्यातील ढाब्यावर जेवला. ...

वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप, पोलीस अधिकाऱ्याशी संभाषण, काय आहे बीड कनेक्शन? - Marathi News | Walmik Karad new audio clip, conversation with a police officer Shital Ballal, what is the Beed connection Sunny Athvale? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप, पोलीस अधिकाऱ्याशी संभाषण, काय आहे बीड कनेक्शन?

ही क्लीप खोटी असून त्यात माझा आवाज नाही. यात माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करत आहोत असं सांगत पोलीस अधिकाऱ्याने खंडण केले. ...

सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes the government on Maratha reservation, Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा

आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय असा सवाल जरांगेंनी विचारला.  ...

वाल्मीक कराडने सुनावणीआधीच मागे घेतला जामीन अर्ज; तब्येतही बिघडली - Marathi News | Valmik Karad withdraws bail application before hearing health also deteriorates | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडने सुनावणीआधीच मागे घेतला जामीन अर्ज; तब्येतही बिघडली

जामीन अर्जावर केज न्यायालयासमोर सुनावणी होण्यापूर्वीच कराडच्या वकिलांकडून जामीन अर्ज मागे घेण्यात आला. ...

Walmik Karad : वाल्मीक कराड अन् इतर आरोपींनी एकाच गाडीतून केला प्रवास; नवे सीसीटीव्ही फुटेज आले समोर - Marathi News | walmik Karad and other accused travelled in the same car New CCTV footage comes to light | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराड अन् इतर आरोपींनी एकाच गाडीतून केला प्रवास; नवे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Walmik Karad : वाल्मीक कराड याला पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ...