लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
मुंडेंचा राजीनामा कधी घेणार?; अंजली दमानियांसह अंबादास दानवे, सुरेश धस यांचा सवाल - Marathi News | When will Dhananjay Munde resign?; Anjali Damania and Ambadas Danve, Suresh Dhas question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंचा राजीनामा कधी घेणार?; अंजली दमानियांसह अंबादास दानवे, सुरेश धस यांचा सवाल

सरपंच संतोष देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण, भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत. ...

“कुटुंबाची भेट घेणार, संतोष देशमुख प्रकरणावर लक्ष ठेवून आहे”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार - Marathi News | manoj jarange patil said will meet late santosh deshmukh family and keep eye on beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुटुंबाची भेट घेणार, संतोष देशमुख प्रकरणावर लक्ष ठेवून आहे”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार

Manoj Jarange Patil News: देशमुख कुटुंब साधे-भोळे आहे. देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आहे. आरोपी सुटू देऊ नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

विष्णू चाटेच्या मोबाईलवरून बड्या हस्तींना कॉल; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा - Marathi News | Calls to big personalities from Vishnu Chate's mobile; Dhananjay Deshmukh's claim creates a stir | Latest beed News at Lokmat.com

बीड :विष्णू चाटेच्या मोबाईलवरून बड्या हस्तींना कॉल; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण :  चाटेच्या मोबाइलवरून अनेक बड्या हस्तींना या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी फोन केल्याचा दावा ...

'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात - Marathi News | 'A conspiracy to exclude OBCs from the decision-making process'; Laxman Hake takes to the field in support of Dhananjay Munde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात

धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र; लक्ष्मण हाके यांची अंजली दमानिया आणि मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका ...

"दिवसातून दोनदा माझ्यावर खोटे आरोप"; अंजली दमानियांविरोधात धनंजय मुंडे उचलणार मोठं पाऊल - Marathi News | Dhananjay Munde file a defamation case against Anjali Damania in the Bombay High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिवसातून दोनदा माझ्यावर खोटे आरोप"; अंजली दमानियांविरोधात धनंजय मुंडे उचलणार मोठं पाऊल

अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. ...

Namdev Shastri : नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनास मराठा समाजाचा विरोध - Marathi News | Maratha community opposes the kirtan of Justice Mahant Namdev Maharaj Shastri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनास मराठा समाजाचा विरोध

पोलिसांची सूचना मिळाल्याने भंडारा डोंगरावरील किर्तन रद्द ...

अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत - Marathi News | Ajit Pawars decision shocks Dhananjay Munde Committee formed to investigate allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

शासकीय अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती गठीत केली असून या समितीकडून चौकशी केली जाणार आहे. ...

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : 'कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच लपवलं'; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Dhananjay Munde hid Krishna Andhale Manoj Jarange Patil's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच लपवलं'; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : मराठा आरक्षणचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतीत मोठा दावा केला आहे. ...