इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला... "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्रनंतर जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद... ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी ""मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं? पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली... भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल पुणे: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन'
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case FOLLOW Beed sarpanch murder case, Latest Marathi News बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येप्रकरणी दाखल आरोपपत्रामधून आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासोबत केलेल्या क्रौर्याचा एक एक भाग समोर येत आहे. नराधम आरोपी बेदम मारहाण करत असताना संतोष देशमुख हे त्यांना कळवळून विनवणी करत होते, अशी माहिती सम ...
Sanjay Shirsat Krushna Andhale: वाल्मीक कराड हत्या प्रकरणातील आठवा आरोपी कृष्णा आंधळेचा तीन महिने होत आले तरी पत्ता लागलेला नाही. ...
Santosh Deshmukh Murder Morcha: स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले. ...
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांना आमदारकीपासूनही हटवले पाहिजे. मुंडे मंत्री असताना कराड हाच त्यांची संपूर्ण कामे पाहत होता. ...
२९ नोव्हेंबरला तक्रार न दिल्याने ६ डिसेंबरचा गोंधळ; पुरावा चाटेने केला नष्ट ...
धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की चुकीच्या वेळी झाला? इतका विलंब का झाला? देवेंद्र फडणवीस म्हणाले... ...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अडीच महिन्यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीतील अडथळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. ...
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे ...