Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्याFOLLOW
Beed sarpanch murder case, Latest Marathi News
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
Santosh Deshmukh Murder Case: मागच्या काही दिवसांपासून बीडमधील गावगुंडांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आणि बेडुकवाडी गावचे सरपंच दादा खिंड ...
Santosh Deshmukh Mokarpanti whatsapp Group: सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यात मोकारपंती ग्रुपची बरीच माहिती देण्यात आली आहे. कोणते लोक त्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांची नावेही देण्यात आली आहे. ...
Santosh Deshmukh Murder: तेव्हापासून संतोष देशमुख अस्वस्थ होते. त्यावेळी पत्नीने पती संतोष देशमुख यांना विचारले तेव्हा त्यांनी या विषयावर पत्नीशी संवाद साधला. ...
Anjali Damania News: तुकाराम मुंढे सक्षम अधिकारी आहेत. आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे होऊ देत. राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ...