लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा - Marathi News | walmik karad stayed at an unauthorized resort near Bhama Askhed Dam Jitendra Awhad claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम

ते अनधिकृत रिसॉर्ट कोणते ? आणि खरंच वाल्मिकी कराड राहिला होता का ? या प्रश्नाच्या चर्चेला जाऊ लागला आहे. ...

कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन - Marathi News | Take strict action regardless of who is involved in crime sharad Pawar appeals to the government on the Beed incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन

Sharad Pawar on Dhananjay Munde: जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

न्यायाधीश, दोन संशयित फौजदारांची एकत्र धुळवड; एकत्रित रंगांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल - Marathi News | Beed Sarpanch murder case Judge and two suspected criminals celebrate Holi together | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायाधीश, दोन संशयित फौजदारांची एकत्र धुळवड; एकत्रित रंगांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना शिक्षा होईल का, असा प्रश्न आता  देशमुख कुटुंबीयांना पडला आहे. ...

Santosh Deshmukh Case: सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची संशयित पोलीस अधिकाऱ्यांसोबतच धुळवड - Marathi News | Santosh Deshmukh Case Suspended policemen played rangpanchami with the judge sudhir bhajipale | Latest beed News at Lokmat.com

बीड :देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची संशयित पोलीस अधिकाऱ्यांसोबत धुळवड

संतोष देशमुख हत्या प्रकरण: अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. आरोपींना वाचवणारे निलंबित पोलीस न्यायाधीशांसोबत धुळवड खेळताना दिसत आहेत.  ...

संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींची होळी, प्रतिकात्मक फाशी देत होलिका दहन - Marathi News | Santosh Deshmukh murder: Accused including Valmik Karad celebrate Holi in Thane, burn Holika as symbolic hanging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींचे होळीत प्रतिकात्मक दहन

Santosh Deshmukh Case: बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना प्रतिकात्मक फाशी देत ठाण्यात होळी दहन करण्यात आले.  ...

वकील म्हणाले, ‘तयारी नाही,’ आता सुनावणी २६ ला - Marathi News | first hearing of the Sarpanch murder case was held in the MCOCA fast track court of the District and Additional Sessions Court in Kej | Latest beed News at Lokmat.com

बीड :वकील म्हणाले, ‘तयारी नाही,’ आता सुनावणी २६ ला

केज जलदगती न्यायालयात झाली पहिली सुनावणी ...

"...तोपर्यंत मी संतोष देशमुखांचं प्रकरण तेवत ठेवणार"; सुरेश धसांचं पंकजा मुंडेंना उत्तर - Marathi News | I will follow up on Santosh Deshmukh murder case till the accused are hanged; Suresh Dhas's reply to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत मी संतोष देशमुखांचं प्रकरण तेवत ठेवणार"; सुरेश धसांचं पंकजा मुंडेंना उत्तर

Suresh Dhas Pankaja Munde: धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस असा संघर्ष गेल्या तीन महिन्यात बघायला मिळाला. आता तो धस विरुद्ध पंकजा मुंडे असा बदलताना दिसत आहे. हा संघर्ष पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला आहे. ...

कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची अफवाच?; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Is it just a rumor that the accused Krishna Andhale is in Nashik Police gave important information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची अफवाच?; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

कृष्णा आंधळे याच्याबाबत स्थानिकांनी केलेल्या दाव्याला नाशिक पोलिसांनी मात्र दुजोरा दिलेला नाही.  ...