Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्याFOLLOW
Beed sarpanch murder case, Latest Marathi News
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
SP NCP MP Bajrang Sonawane: कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. फडणवीस, पवार आणि मुंडे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, ते माहिती नाही, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...
MNS Prakash Mahajan News: महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा हेतू असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांना लगावला. ...
Supriya Sule To Meet Amit Shah: बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला न्याय द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...