लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
सेटलमेंटच्या आरोपानंतर सुरेश धस खवळले; मुंडेंविरोधात टाकला नवा डाव - Marathi News | Suresh Dhas gets agitated after settlement allegations launches new plan against dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सेटलमेंटच्या आरोपानंतर सुरेश धस खवळले; मुंडेंविरोधात टाकला नवा डाव

सुरेश धस हे आता आणखीनच आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्यासाठी धस यांनी नवीन अस्त्र बाहेर काढलं आहे. ...

एकही आरोपी सुटला, तर टोकाचे पाऊल उचलू; धनंजय देशमुख यांचा इशारा - Marathi News | If even one accused escapes, we will take extreme steps; Dhananjay Deshmukh warns | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकही आरोपी सुटला, तर टोकाचे पाऊल उचलू; धनंजय देशमुख यांचा इशारा

सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे पोलिस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना कोणीही दगाफटका करू नये. ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. ...

"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात - Marathi News | The government does not see the tears of Deshmukh's daughter: MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात

बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या ...

राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांना सूचना दिली होती; काँग्रेसचा खळबळजनक आरोप - Marathi News | The Chief Minister had instructed Suresh Dhas to reduce the importance of the NCP Congress sensational allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरेश धसांना सूचना दिली होती; काँग्रेसचा आरोप

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. ...

धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार - Marathi News | Dhas-Munde's meeting was a humanitarian gesture: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार

त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत, अशी मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ...

माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, लवकरच पर्दाफाश करणार; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट - Marathi News | A conspiracy was hatched against me it will be exposed soon Suresh Dhas revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, लवकरच पर्दाफाश करणार; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

पुढील एक-दोन दिवसांत ते नाव समोर येईल, असा इशारा धस यांनी दिला आहे. ...

“धनंजय मुंडे भेटीने धक्का बसला, पण सुरेश धस तडजोड करणार नाही”; सुप्रिया सुळेंना विश्वास - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction over suresh dhas and dhananjay munde meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे भेटीने धक्का बसला, पण सुरेश धस तडजोड करणार नाही”; सुप्रिया सुळेंना विश्वास

NCP SP Group MP Supriya Sule News: राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे, सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over suresh dhas and dhananjay munde meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही”

Thackeray Group MP Sanjay Raut News: सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. हे विश्वासाघातापेक्षाही पुढचे पाऊल आहे, या शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. ...