लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा होता डाव; अनैतिक संबंध दाखवायचा कट ग्रामस्थांनी उधळला - Marathi News | There was a plot to defame Santosh Deshmukh villagers foiled the plot to show an immoral relationship | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा होता डाव; अनैतिक संबंध दाखवायचा कट ग्रामस्थांनी उधळला

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी देशमुख व परळीतील महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ...

“कुणी नीट जेवत नाही, बाबा गेल्यावर आई तर...”; सुप्रिया सुळेंसमोर वैभवी देशमुख भावुक - Marathi News | beed late sarpanch santosh deshmukh daughter vaibhavi deshmukh gets emotional in front of ncp sp mp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणी नीट जेवत नाही, बाबा गेल्यावर आई तर...”; सुप्रिया सुळेंसमोर वैभवी देशमुख भावुक

Late Sarpanch Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, हीच आमची मागणी आहे, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. ...

"माझं लेकरू कुठे शोधू?" सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न - Marathi News | "Where will I find my son?" Santosh Deshmukh's mother cries in front of Supriya Sule, everyone is stunned. | Latest beed News at Lokmat.com

बीड :"माझं लेकरू कुठे शोधू?" सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न

"संतोषने संपूर्ण गावाचे भले केले. त्या दिवशी थोडेफार काही वाद झाले असतील, पण त्यासाठी त्याला का संपवलं? ...

"देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार - Marathi News | "Will not rest until justice is served to the Deshmukh family"; Supriya Sule's determination in Massajog | Latest beed News at Lokmat.com

बीड :"देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार

मस्साजोग ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन करत, "तुमचा लढा आम्ही लढू," असा विश्वासही त्यांनी दिला. ...

धस यांनी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं सगळं करायला पाहिजे होतं - सुप्रिया सुळे - Marathi News | Dhas should have kept politics aside and done everything with humanity in mind - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धस यांनी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं सगळं करायला पाहिजे होतं - सुप्रिया सुळे

जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीडमधील गुन्हेगारी थांबत नाही तोपर्यंत धस स्वस्त बसणार नाहीत, असे मला वाटले होते ...

धनंजय मुंडेंची कोंडी?; सुप्रिया सुळे-जितेंद्र आव्हाड बीड दौऱ्यावर; देशमुखांसह मुंडे कुटुंबियांनाही भेटणार - Marathi News | ncp leader Supriya Sule and Jitendra Awhad on Beed tour Will meet Deshmukh and Munde family members | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंची कोंडी?; सुप्रिया सुळे-जितेंद्र आव्हाड बीड दौऱ्यावर; देशमुखांसह मुंडे कुटुंबियांनाही भेटणार

ष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड हे बीड दौऱ्यावर जाणार आहेत. ...

"भाजप बुथप्रमुखाच्या हत्येनंतर कुटुंबाच्या भेटीपेक्षा बावनकुळेंना सेटलमेंटची भेट महत्त्वाची वाटली" - Marathi News | After the murder of the BJP booth chief the Bawankulefelt the settlement meeting was more important than the family visit says dhananjay deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :"भाजप बुथप्रमुखाच्या हत्येनंतर कुटुंबाच्या भेटीपेक्षा बावनकुळेंना सेटलमेंटची भेट महत्त्वाची वाटली"

आमचे गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा बोला, असं मला सांगत होते. पण मी आजपर्यंत बोललो नव्हतो, असं देशमुख म्हणाले. ...

“संतोष देशमुख प्रकरणाकडे राजकारण म्हणून पाहू नये”; संजय राऊतांच्या टीकेवर भाजपाचा पलटवार - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied sanjay raut over criticism on beed sarpanch case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संतोष देशमुख प्रकरणाकडे राजकारण म्हणून पाहू नये”; संजय राऊतांच्या टीकेवर भाजपाचा पलटवार

BJP Chandrashekhar Bawankule News: मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला. ...