नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा अधिक उंचावेल यासाठी तात्काळ गुन्हे उघडकीस आणावेत अशा सूचना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिल्या. ते बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. ...
अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला. ...
अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने ...
येत्या १५ तारखपेर्यंत आयोध्या येथील वादगस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. हा निकाल हा कायद्यानूसार सर्वांना मान्य करावा लागलणार आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी आयोध्या निकालाच्या प ...
जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे. ...
आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल ...
मतदारांनी कोणत्याही अमिषाला व भितीला बळी न पडता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे. ...