घराच्या पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून आतमध्ये प्रवेश करत चार लुटारूंनी घरातील व्यक्तींना धमकावत सोने- चांदीच्या दागिन्यांसह नगदी असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील आहेर चिंचोली येथे घडली. ...
कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन सख्य्या बहिणींचा वाद विकोपाला गेला. मंगळवारी सकाळपासूनच दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरु होता. शाब्दिक चकमकीचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. ...
जिल्ह्यात मगील काही महिन्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी यसह इतर घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी रात्रीची गस्त घालत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेक ठिकाणी केल्या होत्या. याची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे य ...
शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी शक्ती पथकाची स्थापना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली आहे. जिल्हाभरात ७ दिवसांमध्ये ६४ टवाळखोरांवर पथकाकडून कारवाया करण्यात आलेल्या आहेत. ...
शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला. ...