जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. आतापर्यंत तीन मेळावे घेतल्यानंतर मंगळवारी आणखी एक मोठा रोजगार मेळावा घेण्यात आला. यामध्ये बेरोजगारांची गर्दी उसळली. ...
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...
परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेच्या ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झाल्याप्रकरणी चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे यांच्यासह २७ संचालक, कर्मचाऱ्यांवर गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार कारागृहात असतानाही अशा घटना घडत असल्याने हे सर्व नवीन गुन्हेगार असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो आता खरा ठरत असून आतापर्यंत नवीन गुन्हे ...