गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ...
गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. ...
नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. ...