माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ...
चोरीच्या गुन्ह्यात तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ११ फिर्यादी तसेच मुळ मालकांना सार्वजनिक कार्यक्रमात सनमानपूर्वक सुपुर्द करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. ...
तालुक्यातील उमरी (बु) येथील स्वस्त धान्य दुकानातील तब्बल ५५ क्विंटल (१११ कट्टे) गहू काळ्या बाजारात नेला जात होता. ही माहिती पोेलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावला. मंगळवारी शहरातील बायपास रोडवर ट्रॅक्टर (एमएच ४४-५४३) येताच तो अडविण्यात आला ...
शहरातील नगर नाक्यावर सोमवारी मध्यरात्री झालेली लुटमार ही केवळ गांजा पिण्यासाठी पैसे हवे होते म्हणून चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या १० तासांत छडा लावून दोघांना गजाआड केले होते. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोल ...
लघुशंका करण्यासाठी गुटख्याने भरलेला टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा केला. एवढ्यात पिंपळनेर पोलीस आले आणि झडती घेतली. यामध्ये तब्बल १० लाख रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी टेम्पोसह चालक, क्लिनरला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील भाटसांगवी परिसर ...