लघुशंका करण्यासाठी गुटख्याने भरलेला टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा केला. एवढ्यात पिंपळनेर पोलीस आले आणि झडती घेतली. यामध्ये तब्बल १० लाख रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी टेम्पोसह चालक, क्लिनरला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील भाटसांगवी परिसर ...
अल्पवयीन चोरट्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हिसकावून घेत त्याच्यावर कसलीही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे ...
तालक्यातील बोभाटी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचे जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले जात असताना शुक्रवारी (दि.२४ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाडसी कारवाई केली. ...
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...