लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड पोलीस

बीड पोलीस

Beed police, Latest Marathi News

सरपंच महिलेसह ५१ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 51 people including Sarpanch woman | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच महिलेसह ५१ जणांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील बेलवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान यादीत नाव लावून मतदान केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सरपंच महिलेसह ५१ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. ...

दीड महिन्यात ८० ‘मोस्ट वॉन्टेड’ गजाआड - Marathi News | 80 'Most Wanted' GazaAud in One Month | Latest beed News at Lokmat.com

बीड :दीड महिन्यात ८० ‘मोस्ट वॉन्टेड’ गजाआड

१ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ ८० आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या विशेष पथकाने दीड महिन्यात केली. ...

‘त्या’ कर्मचाऱ्याची डीबीतून होणार हकालपट्टी - Marathi News | 'That' employee will be expelled from DBB | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘त्या’ कर्मचाऱ्याची डीबीतून होणार हकालपट्टी

कसलाही संबंध नसताना ‘आर्थिक’ फायद्यासाठी दुचाकीस्वारांची अडवणूक करणे शिवाजीनगर ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचा-यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी त्यांचा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार केला असून, सोमवारी तो पोलीस उपअधीक्षकांकडे पा ...

तीन विवाहितांचा छळ; सासरच्यांविरोधात गुन्हा - Marathi News | Three Marriage Persons; Offense against father-in-law | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन विवाहितांचा छळ; सासरच्यांविरोधात गुन्हा

माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बीड वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास मुजोर दुचाकीस्वाराची भररस्त्यावर धक्काबुक्की - Marathi News | Two wheeler rider attacks on Beed traffic branch female employee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास मुजोर दुचाकीस्वाराची भररस्त्यावर धक्काबुक्की

रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ...

चोरीच्या गुन्ह्यातील अडीच लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत - Marathi News | Return of the plaintiffs of two and a half lakhs of theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरीच्या गुन्ह्यातील अडीच लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

चोरीच्या गुन्ह्यात तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ११ फिर्यादी तसेच मुळ मालकांना सार्वजनिक कार्यक्रमात सनमानपूर्वक सुपुर्द करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. ...

काळ्या बाजारात जाणारा ट्रॅक्टर ५५ क्विंटल गव्हासह पकडला - Marathi News | A tractor carrying black market was caught with 55 quintals of wheat | Latest beed News at Lokmat.com

बीड :काळ्या बाजारात जाणारा ट्रॅक्टर ५५ क्विंटल गव्हासह पकडला

तालुक्यातील उमरी (बु) येथील स्वस्त धान्य दुकानातील तब्बल ५५ क्विंटल (१११ कट्टे) गहू काळ्या बाजारात नेला जात होता. ही माहिती पोेलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावला. मंगळवारी शहरातील बायपास रोडवर ट्रॅक्टर (एमएच ४४-५४३) येताच तो अडविण्यात आला ...

गांजाच्या एका झुरक्यासाठी त्यांनी कारचालकाला लुटले - Marathi News | They robbed a carburetter for a swan of Ganja | Latest beed News at Lokmat.com

बीड :गांजाच्या एका झुरक्यासाठी त्यांनी कारचालकाला लुटले

शहरातील नगर नाक्यावर सोमवारी मध्यरात्री झालेली लुटमार ही केवळ गांजा पिण्यासाठी पैसे हवे होते म्हणून चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या १० तासांत छडा लावून दोघांना गजाआड केले होते. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोल ...